Current Affairs | चालू घडामोडी | 06 JUN 2024
1) 6 जून
1.1) छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिवस = 6 जून 1674
1.2) बिमस्टेक स्थापना = 6 जून 1997
- मुख्यालय = ढाका
- BIMSTEC = Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation
- 7 सदस्य देश = बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड
2) सर्वात कमी मताधिक्याने विजय
- रवींद्र वायकर (शिवसेना) = 48 मते
- अदुर प्रकाश (काँग्रेस) = 684 मते
- रवींद्र नारायण बहेरा = 1587 मते
3) नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार
- NDA च्या बैठकीत सर्वसंमतीने शिक्कामोर्तब.
4) आशुतोष गोवारीकर सेंट्र ट्रोपेज मेडलने सन्मानित होणारे पहिले भारतीय
5) T-20 International क्रिकेट मध्ये 4 हजार धावा आणि एकूण सर्व प्रकारात 600 षटकार मारणार एकमेव खेळाडू रोहित शर्मा
6) 18 वी लोकसभा अंतिम निकाल
- ‘इंडिया’ आघाडी : २३३
काँग्रेस : ९९
सपा : ३७
तृणमूल काँग्रेस : २९
द्रमुक : २२
शिवसेना (उबाठा) : ९
राष्ट्रवादी (शरद प.) : ८
अन्य : २९
- राष्ट्रीय लोकशाही आघाडी ‘रालोआ’ (NDA) : २९३
भाजप : २४०
तेलुगू देसम : १६
जेडीयू : १२
शिवसेना (शिंदे) : ७
लोक जनशक्ती : ५
अन्य : १३
7) ‘क्यूएस’ जागतिक विद्यापीठ क्रमवारी
- जागतिक स्तरावर प्रतिष्ठेची असलेल्या ‘क्यूएस’ जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2025 मध्ये राज्यातील चार संस्थांनी पहिल्या एक हजार संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे
- QS क्रमवारी = क्वॅकेरली सायमंड्सतर्फे
- निकष = नियोक्ता प्रतिष्ठा, शैक्षणिक प्रतिष्ठा, विद्यार्थी गुणोत्तर, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, रोजगार परिणाम, शाश्वतता, आंतरराष्ट्रीय संशोधन
- या निकषांवर उच्च शिक्षण संस्था, विद्यापीठांचे मूल्यांकन करण्यात आले
- जागतिक स्तरावर
- मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (MIT)
- लंडनचे इम्पिरियल कॉलेज
- ऑक्सफर्ड विद्यापीठ
- देशातील क्रमवारी
- आयआयटी मुंबई (२०२४ = १४९)
- आयआयटी दिल्ली
- बेंगळुरूची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी)
- आयआयटी मद्रास
- आयआयटी कानपूर २६३
- दिल्ली विद्यापीठ ३२८
- महाराष्ट्रातील 4 संस्था
- आयआयटी मुंबई
६३१ ते ६४० या गटात = सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
६४१ ते ६५० या गटात = सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ
७११ ते ७२० या गटात = मुंबई विद्यापीठ
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel