Current Affairs | चालू घडामोडी | 07 JUN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 07 JUN 2024

1) भास्कर सॅटेलाईट प्रक्षेपण = 7 जून 1979

  • ठिकाण = kapustin yar (USSR)
  • भारताचा पहिला low earth orbit observation satellite

2) नागपूर ‘एम्स’मध्ये मध्य भारतातील पहिले तृतीयपंथीयांसाठी उपचार केंद्र सुरू

  • दिल्ली एम्सनंतर भोपाळ आणि रायपूर एम्सलाही नुकतेच असे केंद्र सुरू झाले आहे
  • अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था = एम्स

3) लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची यादी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे नवी दिल्लीत सोपवली

4) फुटबॉलपटू सुनील छेत्री ची निवृत्ती

  • 2005 साली पाकिस्तान विरुद्ध सामन्यात पदार्पण
  • भारताकडून सर्वाधिक 150 सामन्यात 94 गोल्स
  • मेस्सी आणि रोनाल्डो नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल्स मारणारा खेळाडू
  • अखेरचा सामना कुवेत संघाबरोबर. या कुवेतविरुद्ध झालेल्या ‘फिफा’ विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या सामन्यात भारताला गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment