Current Affairs | चालू घडामोडी | 08 JUN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 08 JUN 2024

1) 8 जून

1.1) नागरी रेडिओ चे नामांतर ऑल इंडिया रेडिओ = 8 जून 1936

  • 1927 साली Indian Broadcast Company (IBC) स्थापन
  • 1936 साली ऑल इंडिया रेडिओ नाव
  • 1956 साली आकाशवाणी
  • बोधवाक्य = बहुजन हिताय , बहुजन सुखाय

1.2) World Ocean Day = 8 जून

2) सुरेखा यादव यांना पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याला आमंत्रण

  • सुरेखा यादव = आशियातील पहिल्या महिला रेल्वेचालक

3) बिहार मधील दोन ठिकाणी रामसर यादीत समाविष्ट

  1. नागीपक्षी अभयारण्य
  2. नाकटी पक्षी अभयारण्य
  • दोन्हीही मानवनिर्मित जलाशय आहेत.
  • भारतातील रामसर स्थळांची संख्या 82 झाली.

➖➖➖➖➖➖➖➖➖
– रामसर बाबत : हे लक्षात ठेवा ✅
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 रामसर करार :- 2 फेब्रुवारी 1971

  • हा पाणथळ प्रदेश संवर्धनासाठीचा एक आंतरराष्ट्रीय करार आहे

🔰 महाराष्ट्रातील एकूण तीन ठिकाणी रामसर स्थळ यादीत आहेत 🦌🐬🦩

  1. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य
  2. लोणार सरोवर
  3. ठाणे खाडी

4) लोकसभेत निवडून आले 46% गुन्हेगार अन 93% कोट्याधीश

5) पेरू हा पहिला दक्षिण अमेरिकन देश बनला आहे, ज्याने डिजिटल पेमेंटमध्ये भारतीय UPI चा वापर सुरू केला आहे

  • UPI- UNIFIED PAYMENTS INTERFACE
  • NPCI द्वारे UPI ची सुरुवात = April 11, 2016 -with 21 member Banks
  • खालील देशांनी आतापर्यंत UPI चा स्वीकार केलेला आहे
  • 1.श्रीलंका -1st Island Country
  • 2.मॉरिशस
  • 3.फ्रान्स -1st Europian country
  • 4.UAE -1st Arabic Country
  • 5.सिंगापूर (PayNow)
  • 6.भूतान
  • 7.नेपाळ
  • पेरू
  • भूतानच्या रॉयल मॉनेटरी अथॉरिटी (RMA) च्या सहकार्याने 2021 मध्ये भारताबाहेर UPI पेमेंट स्वीकारणारा भूतान हा पहिला देश होता.
    (तसेच, भूतान हा RuPay बँक कार्ड स्वीकारणाऱ्या आणि जारी करणाऱ्या पहिल्या देशांपैकी एक आहे)

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment