राज्य उत्पादन शुल्क विभाग सुधारित जाहिरात | State Excise Department Revised Advertisement 2023

राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कायालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-वाहनचालक व चपराशी या संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पध्दतीने केंद्रीयरित्या अर्ज मागविण्यात येत आहेत.

परीक्षेचा कालावधी दि.5 जानेवारी, 2024 ते दि.17 जानेवारी, 2024 या दरम्यान असेल. तथापि परीक्षेचा दिनाांक/कालावधी यामध्ये बदल करण्याचा अधिकार अबाधित ठेवण्यात येत आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग सुधारित जाहिरात | State Excise Department Revised Advertisement 2023

उपलब्ध भरावयाची पदसुंख्या

अ- राज्यस्तरीय संवर्गातील पदे

अ.क्र.पदनामपदसंख्या
लघुलेखक (निम्नश्रेणी)
लघुटंकलेखक१८
जवान, राज्य उत्पादन शुल्क ५६८
जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क ७३

ब- जिल्हास्तरीय सुंवर्गातील पदे

अ.क्र.पदनामपदसंख्या
चपराशी५३

Leave a Comment