Town Planning Assistant (Group B) | नगर रचना जाहिरात (गट ब)

Town Planning Assistant (Group B) | नगर रचना जाहिरात (गट ब)

नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभागातील रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित), उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

एकून जागा289
रचना सहायक = 261
उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) = 9
निम्नश्रेणी लघुलेखक (गट ब) = 19
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता सविस्तर जाहिरात पहा.
परीक्षा शुल्क
अराखीव (खुला) = 1000
राखीव = 900
अर्ज सादर करण्याचा कालावधी
अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक30 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते
अर्ज करण्याची शेवटची तारीख29 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत
लिंक 30 जुलै रोजी सुरू होईल

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment