Current Affairs | चालू घडामोडी | 02 JULY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 02 JULY 2024

1) शिमला करारावर स्वाक्षरी = 2 जुलै 1972

  • नेते = इंदिरा गांधी & झुल्फीकार अली भुट्टो
  • सीज फायर लाईन चे रूपांतर लाईन ऑफ कंट्रोल मध्ये करण्यात आले

2) टी-20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा

  • टी-20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा अर्थात दहावं पर्व भारत आणि श्रीलंकेत होणार आहे.
  • नुकत्याच पार पडलेल्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी झाले होते. टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत 20 संघ खेळण्याची ही पहिलीच वेळ होती.

3) रिमपॅक-24 आंतरराष्ट्रीय सागरी सराव

  • दिनांक : 27 जून ते 7 जुलै 2024 दरम्यान
  • अमेरिकी नौदलाच्या नेतृत्वा खाली, सुमारे 29 देश यंदाच्या बहुआयामी सरावात सहभागी होत आहेत.
  • रिमपॅक-24 हा जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय सागरी सराव आहे.
  • रिमपॅक-24 चे उद्दिष्ट, आंतरपरिचालन क्षमता वाढवणे आणि मित्र देशांच्या नौदलांमध्ये विश्वास निर्माण करणे.
  • INS शिवालिक : भारतीय किनारपट्टी पासून 9000 सागरी मैल दूर रिमपॅक-24 मधील INS शिवालिकचा सहभाग, हा जगाच्या कोणत्याही भागात मोहीम राबवण्याच्या भारतीय नौदलाच्या क्षमतेचा दाखला आहे. • INS शिवालिक ही 6000 टन वजनाची, स्वदेशी बनावटीची मार्गदर्शित- क्षेपणास्त्र युद्धनौका आहे.

4) GST दिवस : 1 जुलै

  • दरवर्षी भारतामध्ये 1 जुलैला भारतीय जीएसटी दिवस साजरा केला जातो.
  • 1 जुलै 2017 रोजी लागू करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा कर (GST) ने 17 कर आणि 13 उपकरांना पाच टप्प्यांची रचना केली आहे.
  • GST म्हणजे काय ? GST म्हणजे केंद्र सरकारद्वारे वस्तू आणि सेवांवर एकत्रपणे आकारण्यात आलेला कर.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment