Current Affairs | चालू घडामोडी | 17 OCT 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 17 OCT 2023

1) ‘भिडेवाडा’ होणार राष्ट्रीय स्मारक.

  • म. फुले व सावित्रीबाई फुले या दांपत्यान मुलींची पहिली शाळा पुण्यातील ज्या वाड्यात सुरू केली होती टो ‘भिडेवाडा’ आता राष्ट्रीय स्मारक होईल.
  • 1 जानेवारी 1848 – पुण्यातील बुधवार पेठेतील हा ‘भिडेवाडा’.
  • ही मुलींची देशातील पहिली शाळा आहे.

2) क्रिकेटसह 5 खेळांचा ऑलिंपिक मध्ये समावेश.

  • क्रिकेट (T-20), बेसबॉल,/ सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लक्रॉस आणि स्क्वॉश या 5 खेळांचा 2028 च्या ‘लॉस एंजलिस’ ऑलिंपिक स्पर्धेत समावेश करण्यात आला.
  • यातील क्रिकेट,बेसबॉल,लक्रॉस हे खेळ यापूर्वीही ऑलिंपिक स्पर्धेचा भाग होते.
  • फ्लॅग फुटबॉल, स्क्वॉश या खेळांचे पहिल्यांदाच पदार्पण.
  • ‘बॉक्सिंग’ खेळाला मात्र ऑलिंपिक मधून वगळले.

3) गर्भपाताची परवानगी नाकारली.

  • 26 आठवड्यांची गर्भवती असलेल्या एका विवाहितेला गर्भपाताची परवानगी देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार.
  • कोणत्याही अर्भकासाठी जन्माला येण्याचा मार्ग मोकळा आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे मत.
  • कायद्यान्वये 24 आठवड्यापर्यंत गर्भपाताची परवानगी आहे व 24 आठवडयानंतर केवळ गर्भात विकृती असल्यास किंवा गर्भवती महिलेचा जीव वाचवण्यासाठी गर्भपाताची परवानगी देण्यात येते.

4) सलोखा योजनेचा प्रतिसार वाढला.

  • शेती वहिवाटी संदर्भात गावपातळीवर पिढ्यान पिढ्या सुरू असलेले वादाचे विषय सामंजस्याने मिटविण्याच्या उद्देशाने महसूल विभागाने ही योजना राबावलेली आहे.
  • सुरुवात – 3 जानेवारी 2023.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment