Current Affairs | चालू घडामोडी | 18 OCT 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 18 OCT 2023

1) समलिंगी विवाहात सर्वोच्च न्यायालयाचा नकार.

  • विशेष विवाह कायद्यानंतर्गत समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता दिली जाऊ शकत नाही असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. (विशेष विवाह कायदा -1954 ; हिंदू विवाह कायदा – 1955)
  • यासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे.
  • काय फेटाळले ?
    • समलिंगी जोडप्याना विवाहाचा अधिकार.
    • ‘नागरी भागीदारी’ (Civil Union) Civil Partnership) अधिकार फेटाळला.
    • समलिंगी जोडप्याना मूल दत्तक घेण्याचा अधिकार फेटाळला.
  • काय मान्य ?
    • समलिंगी व्यक्तींला जोडीदार निवडण्याचा अधिकार.
    • तृतीयपंथी व्यक्तींना विवाह करण्याचा अधिकार.
  • 2018 मध्ये कलम 377 रद्द करताना संमतीने ठेवलेले समलिंगी संबंध गुन्हा नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल होता.
  • सध्या 34 देशांमध्ये समलिंगी विवाहास मान्यता आहे.

2) उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याना विमाकवच.

  • राज्यातील अकृषी विद्यापीठे, तंत्रशिक्षण विद्यापीठ, संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यार्थी जीवन आणी अपघात विमा योजना’ लागू करण्याचा निर्णय ‘उच्च व तंत्र शिक्षण’ विभागाने घेतला.

3) महाराष्ट्राचे हारेत हायड्रोजन निर्मिती धोरण जाहीर.

  • महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाने धोरण जाहीर करताना मार्च 2030 पर्यन्त 500 किलोटन क्षमतेचे उद्दिष्ट ठेवले आहे.
  • राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या धोरणाला मान्यता दिली.
  • सौर, पवन, बायोमास, घनकचरा किंवा अन्य स्त्रोतांमार्फत नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांनमधून हायड्रोजन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी ही धोरण तयार करण्यात आले.

4) तिसरी जागतिक भारतीय सागरी परिषद.

  • महाराष्ट्रातील मुंबईमधील वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर.
  • पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन.
  • महाराष्ट्र सागरी विकास धोरण -2023 जाहीर.
  • महाराष्ट्राचे बंदरे विभागाचे मंत्री -संजय बनसोडे.

5) एम. एस. गिल यांचे 15 ऑक्टोबर रोजी निधन.

  • भारताचे माजी ‘मुख्य निवडणूक आयुक्त’.
    (डिसेंबर 1996-2001)
  • कॉँग्रेसकडून पंजाबमधून राज्यसभा खासदार.
  • केंद्रीय क्रीडा कॅबिनेट मंत्री (2009)
  • ते 1958 च्या IAS तुकडीतील अधिकारी होते.

6) भारतीय अवकाशवीर 2040 पर्यन्त चंद्रावर तसेच 2035 पर्यंत भारतीय अवकाश स्थानकाच्या निर्मितीचे लक्षण.

  • पंतप्रधान मोदींनी गगनयान मोहिमेचा आढावा घेताना इस्रोला पुढील मोहिमांसंदर्भात सूचना दिल्या.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment