महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील गट ‘अ’, ‘ब’ आणी ‘क’ या संवर्गातील विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकूण जागा – 802
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरीता जाहिरात पहा.
अर्ज सादर करण्याचा कालावधी
अ. क्र. | तपशील | दिनांक |
1. | ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक | 02.09.2023 |
2. | ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक | 25.09.2023 |
3. | ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत | 25.09.2023 |
4. | परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक | परीक्षेच्या आधी 7 दिवस |