चालू घडामोडी : 8 SEPT 2023

जागतिक साक्षरता दिन

1) ‘नवभारत साक्षरता कार्यक्रम ‘

  • नवभारत साक्षरता कार्यक्रमाची सुरुवात आजपासून म्हणजेच 8 सप्टेंबर 2023 पासून होत आहे.
  • नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 2023-24 मध्ये 12 लाख 40 हजार निरक्षरांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
  • यासाठी ‘सर्वांसाठी शिक्षण’ हा उपक्रम सुरू करण्यात येणार असून हा उपक्रम ‘2027’ पर्यन्त राबावला जाईल.
  • अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांवर असून ‘शाळा’ हा एकक मानून निरक्षरांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार.
  • 15 ते 35 या वयोगटातील निरक्षरांना प्राधान्याने साक्षर केले जाणार आहे.
  • नवभारत साक्षरता कार्यक्रम
    • सुरुवात = फेब्रुवारी 2022 ते 2027 पर्यंत
    • उद्दिष्ट = दरवर्षी एक कोटी या प्रमाणे पाच वर्षात पाच कोटी निरक्षरांना साक्षर करणे. ( 2027 पर्यन्त )
    • सहाय्य = NCERT, NIOS, NIC

2) 20 वी ‘आसिआन – भारत’ परिषद ‘जकार्ता’ ( इंडोनेशिया ) येथे संपन्न.

  • नरेंद्र मोदींची उपस्थिती.
  • तंत्रज्ञान सुधारणा, व्यापार, आर्थिक देवाण घेवाण तसेच दहशतवादविरोधी सामना यावर परिषदेत चर्चा.

3) बीडच्या ‘श्री छत्रपती शाहू बँकेस’ सर्वोत्कृष्ठ बँक पुरस्कार.

  • 2022-2023 वर्षाचा 1000 ते 2500 कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या गटांतून पुरस्कार.
  • याधीही दोन वेळेस या बँकेला पुरस्कार मिळाला आहे.

4) स्वच्छ हवा सर्वेक्षण 2023 केंद्रीय पर्यावरण मंत्रालायकडुन जाहीर.

  • 10 लाख + श्रेणीत
    • 1st इंदूर
    • 2nd आग्रा
    • 3rd ठाणे
  • 3 लाख ते 10 लाख श्रेणीत
    • अमरावतीला पहिले स्थान

5) NPCI तर्फे ‘हेलो UPI’ ही आवाजाच्या सहाय्याने व्यवहार प्रणालीची सुरुवात.

6) जपानचे ‘स्नायपर’ या चंद्रमोहिमेचे प्रक्षेपण चंद्रावर उतरण्याचा ध्यास.

7) ‘पोईला बैसाख’ हा आता प. बंगालचा राज्य दिवस.

Leave a Comment