महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत सहायक प्राध्यापक भरती 2023

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील तंत्र शिक्षण संचालनालयांतर्गत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट -अ या संवर्गातील पद भरती करीता विहित ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण पद संख्या 149
शैक्षणिक पात्रता – B.E./B.Tech./B.S. and M.E./M.Tech./M.S. or Integrated M.Tech. in relevant branch with First Class or equivalent either in any one of the degrees.
अर्ज सादर करण्याचा कालावधी
अ. क्र तपशील विहित कालावधी
1 अर्ज सादर करावयाचा कालावधी दिनांक 05 सप्टेंबर, 2023 रोजी 14.00 ते
दिनांक 25 सप्टेंबर , 2023 रोजी 23.59
2ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता
अंतिम दिनांक
दिनांक 25 सप्टेंबर, 2023 रोजी 23.59
3भारतीय स्टेट बँकेमद्धे चलनाद्वारे परीक्षा शुल्क
भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक
दिनांक 27 सप्टेंबर, 2023 रोजी 23.59
4चलनाद्वारे परीक्षाशुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिनांक 29 सप्टेंबर, 2023 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये

Leave a Comment