महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती 2023

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील गट अ, ब आणी क च्या एकूण 12 संवर्गातील सरळसेवेने भरायवयाच्या 65 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण जागा – 65
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरीता सविस्तर जाहिरात पहा.
अर्ज सादर करण्याचा कालावधी
अ. क्र तपशील दिनांक
1ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक 05/10/2023
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 26/10/2023
3ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 26/10/2023
4परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या आधी 7 दिवस

Leave a Comment