Skip to content1) वहिदा रेहमान यांना 2023 चा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर.
- केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी घोषित.
- जन्म – 1938 साली चेन्नईत
- पहिला चित्रपट – रोजुलू मरायी आणी जयसिंहा (1955)
- पहिला हिन्दी चित्रपट – CID (1956)
- पुरस्कार – पद्मश्री, पद्मभूषण, राष्ट्रीय पुरस्कार (1971), फिल्मफेअर (1965,1968)
- महत्वाचे चित्रपट – ‘प्यासा’, ‘साहब, बीवी और गुलाम, ‘गाइड’, ‘कागज के फूल’, ‘चौदहवी का चाँद’, ई.
2) आशियाई क्रीडा स्पर्धा.
- अश्वारोहण क्रीडा प्रकारात ड्रेसेज स्पर्धेत 41 वर्षांनंतर सुवर्णपदक पटकावले.
- 1982 मध्ये नवी दिल्लीतील स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.
3) विधी आयोगाचा अहवाल लवकरच.
- 22 व्या विधी आयोगाची स्थापना 2020 मध्ये 3 वर्षासाठी केली होती. परंतु अध्यक्षपदी ‘ऋतुराज अवस्थी’ यांची नियुक्ती मात्र 2022 च्या नोव्हेंबर मध्ये झाली.
- 21 वा विधी आयोग – न्यायमूर्ती B.S. चौहान अध्यक्षतेखाली 2018 मध्ये सादर झाला होता.
4) पं. बंगालमधील ‘किरिटेश्वरी’ ठरले ‘सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम’
- केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे जातीय सलोख्यासाठी निवड.
5) हॉल ऑफ फेमसाठी ‘लिएंडर पेस’ ला नामांकन.
- भारताचा माजी टेनीसपटू लिएंडर पेस हे नामांकन मिळवणारा पहिला आशियाई पुरुष खेळाडू ठरला आहे.
6) पं. सत्यशील देशपांडे यांना पहिला लतादीदी पुरस्कार जाहीर.
- यापुढे दरवर्षी एक कलाकाराला हा पुरस्कार दिल जाईल.
7) मल्याळम दिग्दर्शक ‘के.जी.जॉर्ज’ यांचे 24 सप्टेंबरला निधन.
8) महिलांना सन्मान देण्यात महाराष्ट्र आघाडीवर.
- 1993- राज्यात महिला आयोग स्थापन (पहिले राज्य)
- मंत्रालयात स्वतंत्र महिला विभाग
- 22 जून 1994 – देशात पहिले महिला धोरण
- महाराष्ट्रात सर्वप्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण.