1) 24 सप्टेंबरपासून 9 ‘वंदे भारत एक्सप्रेस’ चे लोकार्पण.
11 राज्यांतील धार्मिक – पर्यटन स्थळांसाठी सुविधा.
2) आशियाई स्पर्धांचे उद्घाटन.
हॉकी संघाचा कर्णधार ‘हरमनप्रीत सिंग’ आणी बॉक्सिंगपटू ‘लवलीना बोरगोहेन’ यांनी संयुक्तपणे ध्वजवाहकाची भूमिका पार पाडली.
3) कॅनडास्थित खलिस्तानवादी ‘गुरंपतवंतसिंग पन्नू’ च्या मालमत्तानवर NDA चे छापे.
‘ शीख फॉर जस्टिस’ या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा कॅनडास्थित म्होरक्या दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नू यांच्या मालमत्तेवर राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) जप्ती केली.
पन्नू ने काही दिवसांपूर्वी कॅनडावासीय हिंदू समुदायाला देश सोडून भारतात जाण्याचा इशारा दिला होता.