पृथ्वीच्या जवळील लघुग्रह ‘बेन्नू’ वर नासाने 2016 मध्ये ‘ओसिरिस रेक्स’ हे यान सोडले होते.
7 वर्षानंतर या यानाने तेथील नमुने गोळा करून पृथ्वीवर परत आणले.
यानंतर हेच यान ‘अपोफिस’ या लघुग्रहाच्या दिशेने प्रवास सुरू करेल व तिथे 2029 पर्यंत पोहचेल.
2) ‘युद्ध अभ्यास -2023’ सराव.
भारत व अमेरिका यांतील हा लष्करी सराव.
2023 चा हा 19 वा सराव अमेरिकेतील ‘अलास्का’ येथे सुरू होईल.
3) आशियाई क्रीडा स्पर्धात पहिल्याच दिवशी 2 सुवर्णपदकांची कमाई.
भारतीय पुरुष संघाने 10 मी एयर रायफल प्रकारात सुवर्णपदक.
रुद्रांक्ष पाटील, ऐश्वर्य तोमर आणी दिव्यांश पनवर यांनी हे यश मिळवले.
महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव.
4) जगातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे हिंदू मंदिर अमेरिकेतील ‘न्यू जर्सी’ येथे.
5) शैक्षणिक उपक्रमांसाठी ‘AI’ आधारित चॅटबॉट.
अमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या (AWS) साह्याने ‘कॉन्व्हेजिनियस’ या देशातील शैक्षणिक तंत्रज्ञान क्षेत्रातील सामाजिक उपक्रमाने ‘स्विफ्टचॅट’ नावाचा ‘AI’ आधारित संभाषणात्मक चॅटबॉट प्लॅटफॉर्म तयार केला.