Current Affairs | चालू घडामोडी | 28 SEPT 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 28 SEPT 2023

current affairs

1) आशियाई क्रीडा स्पर्धा.

  • 27 सप्टेंबर रोजी भारताला सात पदके मिळाली यामध्ये दोन सुवर्ण तीन रोप्य व दोन कांस्यपदकांचा समावेश आहे.
  • युवा नेमबाज ‘सिफ्त कौर सामरा’ ने महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन मध्ये सुवर्णपदक मिळवले.
    • या स्पर्धा प्रकारात सुवर्णपदक मिळवणारी सिफ्त पहिली भारतीय ठरली.
  • मनू भाकर,ईशा सिंग आणि रिदम सांगवान या महिला त्रिकूटाने भारताला 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले.

2) ऑस्करसाठी भारताकडून ‘2018 : Everyone is a Hero’ चित्रपट.

  • 2018 मध्ये केरळमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीवर आधारित हा चित्रपट मल्याळम भाषेतील असून ऑस्कर पुरस्कार 2024 साठी भारतातर्फे अधिकृतपणे याची निवड केलेली आहे.
  • दिग्दर्शक = ‘ज्युड अँथनी जोसेफ’

3) ‘माऊंट मनास्लू’ शिखरावर पोलीस दलातील ‘शेख रफीक’ यांची चढाई.

  • राज्य पोलीस दलातील पहिले व्यक्ती.

4) ‘झिलँडिया’= पृथ्वीवरील आठवा खंड.

  • 381 वर्षानंतर भूगर्भ शास्त्रांनी जगातील आठवा खंड शोधला आहे.
  • त्याचा 94 टक्के भूभाग समुद्राच्या पाण्याखाली असल्याने तो दिसू शकत नव्हता.
  • याला झिलँडिया किंवा ‘ते रिऊ -ए- मोई’ या नावाने संबोधण्यात येणार.
  • न्युझीलँड मधील GNS सायन्स मधील शास्त्रज्ञ ‘अँडी दुलोच’ याचा शोधमोहिमेत सहभाग होता.
  • झिलँडिया हा जगातील सर्वात लहान, निमुळता व सर्वात कमी वयोमान असलेला खंड आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment