महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक संवर्गातील पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार, दिनांक 02 डिसेंबर,2023 रोजी पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा – 2023 मुंबईसह महाराष्ट्रातील 7 जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल.
एकूण जागा – 615
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरीता सविस्तर जाहिरात पहा.
अर्ज सादर करण्याचा कालावधी
अ. क्र | तपशील | विहित कालावधी |
1. | अर्ज सादर करण्याचा कालावधी | दिनांक 11 सप्टेंबर, 2023 रोजी 14.00 ते दिनांक 03 ऑक्टोबर, 2023 रोजी 23:59 |
2. | ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | दिनांक 03 ऑक्टोबर, 2023 रोजी 23:59 |
3. | भारतीय स्टेट बँकेमद्धे चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक | दिनांक 05 ऑक्टोबर, 2023 रोजी 23:59 |
4. | चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | दिनांक 06 ऑक्टोबर,2023 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये |