Current Affairs | चालू घडामोडी | 09 SEPT 2024
अनुक्रमणिका
1) 9 सप्टेंबर दिनविशेष
1.1) 9 सप्टेंबर 2023 = 18 वी G20 परिषद भारतात आयोजित
- ठिकाण = भारत मंडपम, नवी दिल्ली
- बोधवाक्य = वसुधैव कुटुंबकम
- भारतात प्रथमच आयोजित
1.2) 9 सप्टेंबर 1972 = वन्यजीव संरक्षण कायदा अमलात
2) सर्वोच्च न्यायालयाचा नवीन ध्वज
- अनावरण: 1 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त नवीन ध्वज आणि चिन्हाचे अनावरण केले.
- ध्वज(Flag):
- रंग: निळा Blue 🔵
- Features(चिन्ह)
- अशोक चक्र ☸️
- सर्वोच्च न्यायालयाची इमारत 🏛
- राज्यघटनेचे पुस्तक 📖
- नवीन ध्वजावर शब्द:
- ‘भारताचे सर्वोच्च न्यायालय’आणि
- संस्कृत श्लोक: ‘यतो धर्मस्ततो जयः’ (देवनागरी लिपीत).
- श्लोकाचा अर्थ: ‘जेथे धर्म आहे, तेथे विजय होईल.’
3) देशभरात ‘एक राज्य, एक ग्रामीण बँक’ धोरण
- सध्या 43 ग्रामीण बँक आहेत. त्या 30 पर्यंत आणण्याचे केंद्र सरकारचे लक्ष आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून याबाबतची तयारी सुरू.
- ग्रामीण बँका प्रादेशिक स्तरावर सुरू केल्या जातात आणि त्यांचा उद्देश ग्रामीण भागात वित्तीय सेवा प्रदान करणे हा असतो
- ग्रामीण बँकांना केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रायोजित बँकांद्वारे RRB कायदा, 1976 अंतर्गत भांडवल पुरवले जाते.
4) पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभातील ध्वजवाहक :
- पुरुष ध्वजवाहक : सुमित अंतील
- महिला ध्वजवाहक : भाग्यश्री जाधव
- पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेच्या समारोप समारंभातील ध्वजवाहक :
- हरविंदर सिंग – पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज
- प्रीती पाल – पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला
5) पॅरिस पॅरालिम्पिक पदक तालिका 2024
- चीन :- 94 सुवर्ण पदके
- ब्रिटन:- 49 सुवर्ण पदके
- USA :- 36 सुवर्ण पदके
- भारत:- 7 सुवर्ण पदके, 9 रौप्य पदके, 13 कांस्य पदके
- एकूण पदके (भारत):- 29
- पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारत देशाने एकूण 29 पदके जिंकली आहेत
- पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारताने 29 पदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.[टोकियो पॅरालिम्पिक :- 19 पदके]
6) महिलांसाठी आरक्षण कायदा, २०२३
(१०६वी घटनादुरुस्ती)
- उद्दिष्ट:
- लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी १/३ जागांचे आरक्षण.
- पार्श्वभूमी:
- विधेयक पूर्वी सादर केलेले वर्ष: १९९६, १९९८, २००९, २०१०, २०१४
- संबंधित समित्या:
– भारतातील महिलांची स्थिती समिती (१९७१)
– मार्गारेट अल्वा यांच्या अध्यक्षतेखालील समिती (१९८७)
– गीता मुखर्जी समिती (१९९६)
– महिलांच्या स्थितीवरील समिती (२०१३) - प्रमुख वैशिष्ट्ये:
- सुधारित/नवीन समाविष्ट कलमे:
- कलम 330A: लोकसभेत महिलांसाठी आरक्षण .(सुधारित)
- कलम 332A: राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी आरक्षण . (सुधारित)
- कलम 239AA: दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात महिलांसाठी आरक्षण .(सुधारित)
- कलम 334A: पुनर्रेखांकन झाल्यानंतर आरक्षण लागू होईल. (नवीन समाविष्ट)
7) वैदिक-3D संग्रहालय :-
- हे संग्रहालय उत्तर प्रदेश सरकार वाराणसीमध्ये स्थापन करेल.
- ते संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठात स्थापन केले जाईल.
- हे संग्रहालय भारतीय ज्योतिष, खगोलशास्त्र आणि वैदिक साहित्याला समर्पित असेल. हे ‘शास्त्रार्थ’च्या परंपरेला पुनरुज्जीवित करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel