Current Affairs | चालू घडामोडी | 28 JULY 2025
1) २८ जुलै दिनविशेष
१.१) १९१४ = पहिल्या महायुद्धाला सुरुवात
१.२) १९७९: भारताच्या ५ व्या पंतप्रधानपदी चौधरी चरणसिंग यांची नियुक्ती.
2) भारताने बोलिव्हिया देशाला गोवर आणि रुबेला लसीचे 3 लाख डोस पाठवले
- बोलिव्हिया मध्ये 2025 सालच्या मध्यात गोवर आणि रुबेला ( measles आणि rubella ) या संसर्गजन्य रोगांचा उद्रेक झाला. या आजारामुळं देशात आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली.
- बोलिव्हिया देशाबद्दल महिती
- दक्षिण अमेरिकेतील देश
- राजधानी – सुक्रे
- धर्म – 98% ख्रिश्चन धर्म
- अध्यक्ष -लुईस आर्से
- क्षेत्रफळ – 1,098,581 km²
- लोकसंख्या – 11,312,620

3) भारतीय कृषी संशोधन परिषदेचा 97 वा स्थापना दिन नुकताच साजरा करण्यात आला
- मुख्यालय= नवी दिल्ली
- महत्त्वाची आकडेवारी (2024–25):
- अन्नधान्य उत्पादन: 353.95 दशलक्ष टन (इतिहासातील सर्वाधिक)
- तांदूळ उत्पादन: 149.1 दशलक्ष टन (जगातील सर्वाधिक उत्पादक व 40% निर्यात)
- दूध उत्पादन: 239.30 दशलक्ष टन (जगात 1ले स्थान)
- गहू उत्पादन: 117.3 दशलक्ष टन (जगात 2रे स्थान)
- उद्यानशेती उत्पादन: 367.72 दशलक्ष टन (जगात 2रे स्थान)
- माशांचा उत्पादन: 18.42 दशलक्ष टन (जगात 2रे स्थान)

4) आफ्रिकन खंडातील तीन स्थळे धोक्यात असलेल्या जागतिक वारसा यादीतून वगळण्यात आली आहेत.
- पॅरिस (फ्रान्स) येथे झालेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत,
- अत्सिनानाना (मादागास्कर) ची वर्षावन
- अबू मेना (इजिप्त)
- जुने शहर घडामेस (लिबिया)
- या तीन मालमत्ता धोक्यात असलेल्या जागतिक वारसा यादीतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला
- जागतिक वारसा स्थळावरील धोके नष्ट झाले असून जे काही संरक्षणाचे प्रयत्न होते ते यशस्वी ठरले आहेत म्हणून या साइट्स ‘धोक्याच्या’ यादीतून बाहेर काढण्यात आले आहे.

5) गुजरात – ‘क्रूझ भारत मिशन’मध्ये सामील होणारे पहिले राज्य ठरले
- क्रूझ भारत मिशन’ – केंद्र सरकारचा उपक्रम आहे
- उद्दिष्ट – भारताला जागतिक स्तरावर क्रूझ टुरिझम केंद्र बनवणे तसेच 2029 पर्यंत समुद्री क्रूझ प्रवासी संख्येत 10 पट वाढ करणे
- सुरवात – 30 सप्टेंबर 2024
- उदघाटन – केंद्रीय पोर्ट, शिपिंग व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल
- गुजरातमधील महत्त्वाचे क्रूझ मार्ग: दिऊ, पोरबंदर, द्वारका, विरावल, जामनगर, ओखा, पदाला आयलंड
- गुजरातचा सागरकिनारा – 2340 किमी (भारतामध्ये सर्वाधिक)

6) दिल्ली सरकारने “सहेली स्मार्ट कार्ड” योजना जाहीर केली.
- महिलांना आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींना दिल्लीतील डीटीसी (DTC) आणि क्लस्टर बसमध्ये मोफत प्रवास देण्यासाठी
- पात्रता – 12 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या दिल्लीच्या महिला आणि ट्रान्सजेंडर
- फक्त दिल्ली मधील रहिवासी
- नियोजित तारीख – 15 ऑगस्ट 2025

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel