Current Affairs | चालू घडामोडी | 04 FEB 2026

Current Affairs | चालू घडामोडी | 04 FEB 2026

1) ४ फेब्रुवारी दिनविशेष

१.१) विश्व कर्करोग दिन

  • थीम (२०२५-२६) = United by Unique

१.२) जनता साप्ताहिकाचे नामकरण प्रबुद्ध भारत असे करण्यात आले = ४ फेब्रुवारी १९५६

१.३) १६७०: ज्यांच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उदगार काढले, ते तानाजी मालुसरे सिंहगडावर धारातीर्थी पडले

१.४) १९२२: चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक आंदोलनानंतर महात्मा गांधींनी ३ दिवस उपोषण करुन असहकार आंदोलन मागे घेतले

१.५) १९३६: कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले रेडिअम हे पहिले किरणोत्सारी मूलद्रव्य बनले

१.६) १९४४: चलो दिल्ली चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच

१.७) १९२२: शास्त्रीय गायक स्वरभास्कर पण्डित भारतरत्न भीमसेन जोशी यांचा जन्म

१.८) १९७४: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचे निधन

2) दलाई लामा यांचा ‘ग्रॅमी’ ने सन्मान

  • व्यक्ती – दलाई लामा (14 वे)
  • पुरस्कार – 68 वा ग्रॅमी पुरस्कार (2026)
  • श्रेणी- Best Audio Book, Narration, and Storytelling Recording
  • विजेता – दलाई लामा (90 वर्षे वयात पहिला ग्रॅमी)
  • कालावधी – 31 ऑगस्ट 2024 ते 30 ऑगस्ट 2025 पर्यंतच्या सर्वोत्तम रेकॉर्डिंग्ज, रचना आणि कलाकारांना
  • पुरस्कार जाहीर – 1 फेब्रुवारी 3026
  • ऑडिओबुक नाव- Meditations: The Reflections Of His Holiness The Dalai Lama
  • दलाई लामा हे 1959 पासून भारतात रहातात
  • त्यांना मिळालेले इतरही पुरस्कार
    • 989 – नोबेल शांतता पुरस्कार
    • 2007 – पद्मश्री
    • 2026 – ग्रॅमी

3) पालकमंत्री पद

  • पुणे , बीड – नवे पालकमंत्री
  • श्रीमती सुनेत्रा अजित पवार, मा. उपमुख्यमंत्री
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने बीड आणि पुणे या जिल्ह्यांचे पालकमंत्री पद रिक्त होते

4) ‘गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार’ – २०२६

  • ज्येष्ठ गायिका पद्मा तळवलकर यांना यंदाचा ‘गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार’ जाहीर
  • इतर पुरस्कार व मानकरी
  • पं. राजा काळे
    • गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर जीवनगौरव पुरस्कार
  • पं. रामदास पळसुले
    • गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार गुरू पुरस्कार
  • डॉ. शंतनु गोखले (संतूरवादक)
    • गानसरस्वती किशोरी आमोणकर युवा पुरस्कार
  • डॉ. राधिका जोशी (युवा गायिका)
    • अजित बेलवलकर स्मृती युवा पुरस्कार
  • पुरस्कारांचे स्वरूप
  • गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार
    • ₹७५,००० + मानपत्र
  • जीवनगौरव पुरस्कार
    • ₹५१,००० + मानपत्र
  • संगतकार गुरू पुरस्कार
    • ₹२५,००० + मानपत्र
  • युवा पुरस्कार
    • ₹२०,००० + मानपत्र
  • अजित बेलवलकर स्मृती युवा पुरस्कार
    • ₹२०,००० + मानपत्र
  • विशेष बाब
    • नाट्यसंपदा प्रतिष्ठानाकडून दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांचे यंदा दहावे वर्ष आहे
    • कलाकारांच्या सातत्यपूर्ण संगीत सेवेचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात

5) ICGS संकल्प

  • हे एक प्रगत सागरी गस्त जहाज (Advanced Offshore Patrol Vessel) असून गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) द्वारे स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित आणि बांधले गेले आहे.
  • प्रकार: हे संकल श्रेणीतील (Sankalp-class) पहिले जहाज आहे.
  • कार्य: याचा वापर प्रामुख्याने सागरी सुरक्षा, शोध आणि बचाव कार्य (Search and Rescue) आणि विशेष आर्थिक क्षेत्राच्या (EEZ) देखरेखीसाठी केला जातो.
  • क्षमता: हे जहाज हेलिकॉप्टर सुविधेने सज्ज असून लांब पल्ल्याच्या मोहिमा राबवण्यास सक्षम आहे.

6) चर्चेतील पुस्तक = ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’

  • लेखक = माजी लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांचे हे आत्मचरित्र
  • 2 फेब्रुवारी 2026 रोजी विरोधी पक्षनेते राहुल गांधी ह्या अप्रकाशित आत्मचरित्र्याचा उल्लेख लोकसभेत केला ज्यामुळे गदारोळ झाला

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment