Current Affairs | चालू घडामोडी | 16 FEB 2026
1) १६ फेब्रुवारी दिनविशेष
१.१) दादासाहेब फाळके पुण्यतिथी = १६ फेब्रुवारी १९४४
- मूळ नाव = धुंडिराज गोविंद फाळके
- भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक
- पहिला भारतीय चित्रपट = राजा हरिश्चंद्र (१९१३)
१.२) दीनदयाळ अंत्योदय योजना (DAY): १६ फेब्रुवारी २०१६ (NRLM & NULM यांना नाव दिले)
१.३) १८१४: स्वातंत्रवीर सेनापती – तात्या टोपे यांचा जन्मदिवस
१.४) १७४५: मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा – थोरले माधवराव पेशवे यांचा जन्मदिवस

2) भारताचा पाकिस्तानवर दमदार विजय
- संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने महाशिवरात्रीला झालेल्या सामन्यात ६१ धावांनी दणदणीत विजय मिळवताना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाचा महाप्रसाद दिला.
- टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध ५०हून अधिक घावांची खेळी करणारा ईशान किशन हा रॉबिन उथप्पा, गौतम गंभीर आणि विराट कोहनी यांच्यानंतरचा चौथा भारतीय फलंदाज ठरला. कोहलीने असा पराक्रम चार वेळा केला आहे.
- टी-20 विश्वचषक स्पर्धेत पहिल्या दोन सामन्यांत शून्यावर बाद होणारा अभिषेक शर्मा हा आशिष नेहरा (भारत) आणि इमरुल कायेस (बांगलादेश) यांच्यानंतरचा तिसरा फलंदाज ठरला.
- सामनावीर : ईशान किशन [40 चेंडूत 77 धावा]
- हातमिळवणी नाहीच
- पाकिस्तानविरूद्धच्या या सामन्यातही भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने ‘नो हैंडरीक पॉलिसी’ कायम ठेवली. त्याने पाकचा कर्णधार सलमान आगा याच्याशी हात मिळविण्यास नकार दिला.

3) भारतात पहिली BRICS शेर्पा बैठक
- तारीख: 9 ते 11 फेब्रुवारी 2026
- ठिकाण: नवी दिल्ली
- अध्यक्षता: भारत (चौथी वेळ – 2012, 2016, 2021 नंतर)
- ब्रिक्स शेर्पा: सुधाकर दलेला (आर्थिक संबंध सचिव)
- सूस-शेर्पा: शंभू एस. कुमार
- सहभागी 10 सदस्य देश: ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण, UAE, इंडोनेशिय
- भागीदार देश: बेलारूस (पहिल्यांदा)
- 10 नवीन भागीदार: बोलिव्हिया, कझाकस्तान, क्युबा, नायजेरिया, मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम, युगांडा, उझबेकिस्तान
- थीम 2026 – “लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी”
- BRICS इतिहास
- 2001: जिम ओ’नील यांनी ‘BRIC’ संज्ञा दिली
- 2009: पहिली शिखर परिषद (रशिया)
- 2010: दक्षिण आफ्रिका सामील – BRICS
- 2024: 4 नवीन सदस्य (इराण, UAE, इजिप्त, इथिओपिया)
- 2025: इंडोनेशिया सामील

4) ब्रह्मपुत्रा पूल उद्घाटन
- तारीख: 14 फेब्रुवारी
- ठिकाण: दिब्रुगड, आसाम
- राष्ट्रीय महामार्ग 37
- पंतप्रधान मोदींचे विमान (C-130J) आपत्कालीन धावपट्टीवर प्रथमच उतरले
- लांबी: 4.2 किलोमीटर
- खर्च: 100 कोटी रुपये
- ठिकाण: मोरान बायपास, दिब्रुगड
- उद्देश: लष्करी आपत्कालीन वापर
- ब्रह्मपुत्रा पूल माहिती
- नाव: कुमार भास्कर वर्मा सेतू
- लेन: सहा पदरी पूल
- लांबी: 3 किलोमीटर
- खर्च: 3,030 कोटी रुपये
- नदी: ब्रह्मपुत्रा नदीवरील
- गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटी जोडणारा

5) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक मध्ये चार नवीन अंतराळवीरांचे आगमन
- प्रक्षेपण
- यान- स्पेसएक्स (SpaceX- Falcon 9)
- प्रक्षेपण ठिकाण-केप कॅनावेरल, अमेरिका
- अंतराळवीर संख्या -4 नवीन सदस्य
- नासा अंतराळवीर-जेसिका मीर, (2019 पहिल्या एकत्र स्पेसवॉक करणाऱ्या)
- नासा अंतराळवीर- जॅक हॅथवे
- फ्रान्स अंतराळवीर-सोफी अॅडेनोट (दुसरी फ्रेंच महिला)
- रशिया अंतराळवीर-आंद्रेई फेड्याएव
- मोहिम कालावधी- सुमारे 8 ते 9 महिने
- नासाच्या 65 वर्षांच्या इतिहासातील पहिले वैद्यकीय स्थलांतर (म्हणजे एक वैज्ञानिक आजारी पडल्याने त्याला परत पाठवण्यात आले होते)
- सध्याची स्थिती-स्थानकावर पुन्हा 7 सदस्य कार्यरत
- पृथ्वीपासून उंची-सुमारे 446 किमी

6) आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन – 15 फेब्रुवारी
- मुख्य उद्देश-कर्करोगग्रस्त मुलांना योग्य उपचार, काळजी आणि मानसिक आधार मिळावा
- जागतिक संस्था-जागतिक आरोग्य संघटना
- दरवर्षी – सुमारे 4,00,000 मुले आणि किशोर मुलांना होतो
- WHO लक्ष्य वर्ष-2030 (जगभरातील किमान 60% मुलांचे प्राण वाचवणे)
- सुरुवात- 15 फेब्रुवारी 2002
- यावर्षी थीम-Show the Impact
- सामान्य कर्करोग प्रकार-ल्युकेमिया, मेंदूचा ट्यूमर, लिम्फोमा, न्यूरोब्लास्टोमा

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel