महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील तंत्र शिक्षण संचालनालयांतर्गत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट -अ या संवर्गातील पद भरती करीता विहित ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकूण पद संख्या 149
शैक्षणिक पात्रता – B.E./B.Tech./B.S. and M.E./M.Tech./M.S. or Integrated M.Tech. in relevant branch with First Class or equivalent either in any one of the degrees.
अर्ज सादर करण्याचा कालावधी
अ. क्र | तपशील | विहित कालावधी |
1 | अर्ज सादर करावयाचा कालावधी | दिनांक 05 सप्टेंबर, 2023 रोजी 14.00 ते दिनांक 25 सप्टेंबर , 2023 रोजी 23.59 |
2 | ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांक | दिनांक 25 सप्टेंबर, 2023 रोजी 23.59 |
3 | भारतीय स्टेट बँकेमद्धे चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक | दिनांक 27 सप्टेंबर, 2023 रोजी 23.59 |
4 | चलनाद्वारे परीक्षाशुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | दिनांक 29 सप्टेंबर, 2023 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये |