Current Affairs | चालू घडामोडी | 02 NOV 2023
1) ग्वाल्हेर, कोझिकोड ही शहरे यूनेस्कोच्या यादीत.
- यूनेस्को क्रिएटिव सिटीज मध्ये सामील झालेल्या 55 नवीन शहरांमध्ये भारतातील ‘ग्वाल्हेर’ आणि ‘कोझिकोड’ या शहरांचा समावेश झाला आहे.
- ‘ग्वाल्हेर’ (मध्यप्रदेश) – संगीत श्रेणीत
- ‘कोझिकोड’ (केरळ) – साहित्य श्रेणीत
- UNESCO ने एकूण 55 शहरांची संपूर्ण यादी जाहीर केली.
- महत्वाची शहरे-
- बुखारा (उझबेकिस्तान) – हस्तकला आणि लोककला
- कॅसाहलांका (मोरोक्को) – मीडिया आर्ट्स
- चुंगचिंग (चीन) – डिझाईन
- काठमांडू (नेपाळ) – चित्रपट
- रिओ दि जानेरो (ब्राजील) – साहित्य
- उलानबातर (मांगोलिया) – हस्तकला आणि लोककला
- परंपरा काय ?
- यूनेस्कोतर्फे दर वर्षी 31 ऑक्टोबरला जगभरातील सर्जनशील शहरांची (क्रिएटिव सिटीज नेटवर्क) घोषणा केली जाते.
- यासाठी हस्तकला व लोककला, रचनात्मक कला, चित्रपट, साहित्य, मध्यमकला, संगीत, पाककला या सात श्रेणींचा समावेश आहे.
2) अमेय प्रभू ICC च्या अध्यक्षपदी
- कोलकत्ता येथील वार्षिक सभेत स्वीकारली सूत्रे.
- 1925 नंतर प्रथमच मराठी व्यक्तीकडे पदभार.
- ICC बद्दल –
- ICC – Indian Chamber of Commerce
- मुख्यालय – कोलकत्ता
- स्थापना – 1925
- भारतातील सर्वात जुनी ‘चेंबर ऑफ कॉमर्स’ संस्था.
3) सचिन तेंडुलकरच्या पूतळ्याच वाणखेडे स्टेडियममध्ये अनावरण.
- ऊंची – 22 फुट
- प्रसिद्ध शिल्प कलाकार ‘प्रमोद कांबळे’ यांनी हा पुतळा तयार केला.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण.
4) GST संकलन 1.72 लाख कोटी रुपये
- 2023 च्या ऑक्टोबर महिन्यात GST संकलन – 1.72 लाख कोटी.
- आतापर्यंतचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च संकलन
- एप्रिल 2023 मध्ये विक्रमी 1.87 लाख कोटी संकलन.
- करवर्गीकरण
- केंद्रीय GST (CGST) = 30 हजार 42 कोटी
- राज्य GST (SGST) = 38 हजार 171 कोटी
- एकीकृत GST (IGST) = 91 हजार 315 कोटी
- अधिभार (Surcharge) = 12,456 कोटी
5) ऑक्टोबर महिन्यात 11.41 अब्ज UPI व्यवहार.
- प्रथमच UPI व्यवहारांची एकूण संख्या 11 अब्जच्या पुढे.
- NPCI ( National Payment Corporation of India ) ने आकडेवाडी जाहीर केली.
- सर्वाधिक डिजिटल व्यवहार – महाराष्ट्र
- UPI – Unified Payment Interface
- स्थापना – 2016 by NPCI.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel