Current Affairs | चालू घडामोडी | 03 OCT 2024
अनुक्रमणिका
1) 3 ऑक्टोबर दिनविशेष
1.1) 3 ऑक्टोबर 1978 = भारतातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबी चा जन्म
- नाव दुर्गा
- आयव्हीएफ (In Vitro Fertilization) प्रणाली द्वारे जन्म
2) भारतामध्ये रंगणार पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा
3) आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन : 2 ऑक्टोबर
- जगभरात 2 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा केला जातो.
- सुरुवात : 15 जून 2007 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेनं 2 ऑक्टोबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केला.
- महात्मा गांधींना संपूर्ण जगानं खरी श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा एक मार्ग आहे.
- थीम 2024 : शांततेची संस्कृती जोपासणे
16) NITI आयोगाचा पहिला ‘महिला उद्योजकता मंच’ (WEP) तेलंगणा राज्याने सुरू केला
- हा उपक्रम महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी महत्त्वाची साधने, संसाधने आणि जोडण्या देऊन त्यांना मदत करण्यावर केंद्रित आहे.
17) इटलीचे फुटबॉलपटू स्किलाचीचे निधन
- इटलीचे सर्वाधिक यशस्वी आणि लोकप्रिय आक्रमक खेळाडू साल्वाटोर स्किलाची यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. निधनासमयी स्किलाची ५९ वर्षांचे होते.
- फुटबॉल विश्वात ‘टोटो’ नावाने लोकप्रिय असलेला स्किलाची १९९० विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरले होते.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel