Current Affairs | चालू घडामोडी | 09 AUG 2025

Current Affairs | चालू घडामोडी | 09 AUG 2025

1) ९ ऑगस्ट दिनविशेष

१.१) १९४२ = भारत छोडो दिन

  • भारत छोडो आंदोलनातील प्रतिसरकार
    => बलिया (१९४२) = चित्तू पांडे,
    => तामलुक, मिदनापूर (१९४२ ते १९४४)
    => विद्युत वाहिनी सातारा (१९४३ ते १९४५) = क्रांतिसिंह नाना पाटील

१.२) १९२५: चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकार्यांनी काकोरी रेल्वेस्थानकावर सरकारी खजिना लुटला

१.३) १९४५: अमेरिकेने दुसरा अणुबाँब जपानच्या नागासाकी या शहरावर टाकला

१.४) १९०१: मराठी रंगभुमीचे जनक विष्णूदास अमृत भावे यांचे निधन

2) अमेरिकेच्या “ब्लूबर्ड उपग्रह” प्रक्षेपण इस्रो करणार

  • उपग्रह –  अमेरिका मधील AST स्पेसमोबाइलने विकसित केलेला “ब्लॉक 2 ब्लूबर्ड” 🚀
  • एक अत्याधुनिक कम्युनिकेशन्स सॅटेलाइट आहे
  • हे 4G/5G मोबाईल ब्रॉडबँड सेवा पुरवण्यासाठी हा अमेरिका चा उपग्रह.
  • 120 Mbps पर्यंत क्षमतेच्या ट्रांसमिशनसाठी डिझाइन
  • Block 2 अभियानात एकूण 60 BlueBird उपग्रह प्रक्षेपणाचा समावेश आहे
  • वजन – 6500 किलोग्राम आहे
  • प्रक्षेपण – इस्रो च्या LVM‑3 (पूर्वीचे GSLV‑Mk III) रॉकेटने
  • ठिकाण -सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरीकोटा
  • उपग्रह सप्टेंबर 2025 मध्ये भारतात येण्याची अपेक्षा आहे, आणि प्रक्षेपण त्यानंतर होणार आहे
  • LVM3, ज्याला “बाहुबली” रॉकेट 🚀  असेही म्हणता 10000 किलो पेलोड लो अर्थ ऑर्बिट (LEO) आणि 4000 किलो जिओस्टेशनरी ट्रान्सफर ऑर्बिट (GTO) मध्ये नेऊ शकते.

3) पहिला बुद्धिबळ ईस्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025 मॅग्नस कार्लसनने जिंकला

  • दिनांक – 1 ऑगस्ट 2025
  • हा बुद्धिबळाचा पहिला Esports World Cup टूर्नामेंट होता
  • ठिकाण – रियाध , सौदी अरेबिया
  • स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात खेळली गेली
  • विजेता – मॅग्नस कार्लसन (नॉर्वे)
  • उपविजेता – अलिरेझा फिरोजा (फ्रान्स)
  • मॅग्नस कार्लसन- टीम लिक्विडचे प्रतिनिधित्व केले, तर अलिरेझा फिरोजाने टीम फाल्कन चे प्रतिनिधित्व
  • विजेता बक्षीस – $ 250,000 अमेरिकन डॉलर
  • उपविजेता बक्षीस – $180,000 अमेरिकन डॉलर
  • हिकारू नाकामुरा याने भारताच्या अर्जुन एरिगैसी यांचा ने पराभव करून तिसरे स्थान मिळवले

4) क्राशेनिनिकोव्ह (Krasheninnikov) ज्वालामुखीचा 600 वर्षांनी उद्रेक

  • ठिकाण -कामचटका द्वीपकल्पात , रशिया
  • 3 ऑगस्ट 2025 ला सक्रीय
  • राख आणि वायू 6 किलोमीटर उंच हवेत
  • ज्वालामुखीच्या उद्रेकाला 30 जुलै 2024 रोजी झालेल्या 8.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाशी जोडले गेले आहे
  • कामचटका हे “पॅसिफिक रिंग ऑफ फायर” चा भाग आहे
  • अखेरचा उद्रेक सुमारे 1463 मध्ये झाल्याचे मानले जाते

5) चीनने तिबेटमधील यारलुंग झांगबो नदीवर जगातील सर्वात मोठ्या जलविद्युत धरणाच्या बांधकामाला सुरुवात केली आहे

  • यारलुंग झांगबो नदीवर
  • प्रकल्प सुरवात – 19 जुलै 2025
  • पूर्ण झाल्यावर सध्याच्या सर्वात मोठ्या धरण असणार आहे
  • थ्री गॉर्जेस धरणापेक्षा तिप्पट ऊर्जा निर्मिती करेल.
  • धरणाची वार्षिक ऊर्जा निर्मिती क्षमता 300 अब्ज किलोवॅट-तास आहे
  • यारलुंग झांगबो नदी तिबेटमधून भारतात ब्रह्मपुत्रा आणि बांग्लादेश जमुना नावाने वाहते

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment