Current Affairs | चालू घडामोडी | 10 AUG 2025
1) १० ऑगस्ट दिनविशेष
१.१) १८९४ = व्ही व्ही गिरी यांचा जन्म
- भारताचे चौथे राष्ट्रपती (१९६९ ते १९७४)
- भारताचे तिसरे उपराष्ट्रपती (१९६७ ते १९६९)
१.२) १७५५: ५ वा पेशवा नारायणराव पेशवा यांचा जन्म
१.३) १९८६: महावीरचक्र प्राप्त जनरल अरुणकुमार वैद्य यांची अतिरेक्यांनी पुणे येथे हत्या केली
2) सारा तेंडुलकर ऑस्ट्रेलियाच्या 1140 कोटी रुपये पर्यटन मोहिमेची ब्रँड अँबेसिडर बनली
- मोहिमेचे नाव – Come and Say G’Day
- करार – 1140 कोटी रुपये (130 मिलियन डॉलर)
- सुरवात- ऑस्ट्रेलियन पर्यटन विभागाने
- उद्देश – पर्यटकांना, ऑस्ट्रेलियाच्या सहलीची योजना करण्यासाठी प्रोत्साहित करणे

3) 27 राज्यांमध्ये “प्रधानमंत्री एकता मॉल्स उभारण्यास” मान्यता
- भारत सरकारने ‘वन डिस्ट्रिक्ट, वन प्रॉडक्ट’ (ODOP) उपक्रमांतर्गत
- योजनेसाठी – 4,796 कोटी रुपये मंजूर
- उद्देश – स्थानिक उत्पादने, GI टॅग असलेली उत्पादने आणि हस्तकला यांना प्रोत्साहन देण्यासाठी रिटेल जागा उपलब्ध करून देणे स्थानिक रोजगार वाढवणे
- महाराष्ट्राला – 195.14 कोटी रुपये (नवी मुंबई) मंजूर
- महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी एक वेगळा पदार्थ आहे (उदाहरण – पुणे : टोमॅटो आधारित उत्पादने)

4) The Rise of the Hitman -पुस्तक प्रकाशित
- कर्णधार रोहित शर्माच्या जीवनावर आधारित
- लेखक – R. कौशिक
- पब्लिकेशन – रुपया पब्लिकेशन
- खेळाडूंची काही पुस्तके
- Mind Master : विश्वनाथ आनंद
- The Test of My Life :युवराज सिंग
- All Round View : इम्रान खान
- Controversially Yours : शोएब आखतर
- Faster than Lightning: My Story : उसेन बोल्ट
- No Limits: The Will to Succeed मायकल फोलिप्स
- Rafa: My Story राफेल नदाफ
- Undisputed Truth: My Autobiography माईक लायसन7
- One Century is Not Enough सौरभ गांगुली
- Imperfect संजय मांजरेकर
- No Spin: My Autobiography : शेन वॉर्न
- I Have the Streets
- A Kutti Cricket Story : आर अश्विन

5) पहिला BIMSTEC पारंपरिक संगीत महोत्सव
- कार्यक्रमाची थीम – सप्तसूर: सात राष्ट्रे, एक सूर (SaptaSur: Seven Nations, One Melody.)
- दिनांक – 4 ऑगस्ट 2025 रोजी
- ठिकाण – भारत मंडपम , नवी दिल्ली
- उद्घाटन – भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी
- आयोजक – भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR)
- कार्यक्रम घोषणा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती (6 व्या BIMSTEC परिषदेत- थायलंड)
- सहभागी देश – भारत, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel