Current Affairs | चालू घडामोडी | 12 FEB 2026

Current Affairs | चालू घडामोडी | 12 FEB 2026

1) १२ फेब्रुवारी दिनविशेष

१.१) स्वामी दयानंद सरस्वती जयंती = १२ फेब्रुवारी १८२४

  • मूळ नाव = मूळशंकर करसनदास तिवारी
  • आर्य समाज संस्थापक = १८७५
  • पुस्तक = सत्यार्थ प्रकाश (१८७५)
  • घोषणा = वेदांकडे चला

१.२) १७४२: बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस यांचा जन्म

१.३) १८०९: उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचा जन्म

१.४) १७९४: पेशवाईतील मुत्सद्दी महादजी शिंदे यांचे वानवडी येथे निधन

१.५) १८०४: जर्मन तत्त्ववेत्ता एमॅन्युएल कांट यांचे निधन

१.६) १९२२ = असहकार आंदोलन स्थगित = चौरीचौरा येथील हिंसक घटनेनंतर महात्मा गांधींनी याच दिवशी असहकार आंदोलन अधिकृतपणे मागे घेण्याची घोषणा केली होती

2) केरळमध्ये पहिली दृष्टिहीन महिला न्यायाधीश बनणार – थान्या नाथन

  • व्यक्तीचे नाव – थान्या नाथन
  • राज्य – केरळ
  • दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) न्यायिक सेवा परीक्षा त्या पास झाल्या
  • कामगिरी – अपंगत्व गुणवत्ता यादीत Rank 1 मिळवला
  • अपंगत्व प्रकार – पूर्णपणे दृष्टिहीन
  • केरळ उच्च न्यायालय मध्ये
  • महत्त्वाचा न्यायालयीन निर्णय – सर्वोच्च न्यायालयाचा 2025 चा निर्णय – अपंगत्वामुळे उमेदवार अपात्र ठरू शकत नाही
  • त्यांचे वय – 24 Years
  • शिक्षण – कन्नूर विद्यापीठातून LLB मध्ये Rank 1
  • कारकीर्द सुरुवात –> कनिष्ठ वकील म्हणून तालीपरंबा येथे प्रॅक्टिस
  • त्यांनी ब्रेल लिपी + स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर ने अभ्यास केला

3) भारताने SAFF U-19 महिला फुटबॉल कप जिंकला

  • विजेता देश – भारत
  • उपविजेता देश – बांगलादेश 🇧🇩
  • आवृत्ती – 7 वी
  • 4-0 ने हरवले
  • स्पर्धेचे नाव – दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ अंडर-19 महिला अजिंक्यपद स्पर्धा (SAFF U-19 Women’s Championship)
  • तारीख – 07 फेब्रुवारी (31 जानेवारी ते 7 फेब्रुवारी
  • ठिकाण – पोखरा, नेपाळ 🇳🇵
  • अंतिम निकाल – भारत 4 – 0 बांगलादेश
  • भारतीय संघाचे टोपणनाव – यंग टायग्रेसेस
  • भारतीय कर्णधार – जुलान नोंगमैथेम
  • आयोजक संस्था – दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (SAFF)
  • SAFF मुख्यालय – ढाका, बांगलादेश 🇧🇩
  • Best Goalkeeper – मुन्नी (भारत)
  • Fair Play Award – भारत
  • भारताचा तिसऱ्या वेळी विजय – 2019, 2022 , 2026 (7 पैकी 3 विजेता)
  • स्पर्धेत सहभागी टीम्स – भारत, बांगलादेश, नेपाळ, भूतान (चार टीम्स)

4) कर्नाटकात पहिला महिलांसाठी 50 एकर औद्योगिक पार्क सुरू करण्यात आला

  • महिलांच्या नेतृत्वाखालील
  • ठिकाण–> गौरीबिदानूर, कर्नाटक 🇮🇳
  • उद्घाटन करणारी संस्था–> फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन (FICCI FLO)
  • सहभागी संस्था–> कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळ (KIADB) आणि कर्नाटक उद्योग मित्र (KUM)
  • पार्कचा आकार–> 50 एकर 📏
  • मुख्य उद्देश–> महिलांना उत्पादन व मोठ्या उद्योगांमध्ये प्रवेश सुलभ करणे
  • प्रमुख व्यक्ती–> रेवती राजू (औद्योगिक पार्क प्रमुख)

5) भारतामध्ये लोकर उत्पादनात राजस्थान अव्वल

  • भारतातील लोकर उत्पादनात राजस्थानचा पहिला क्रमांक
  • वर्ष–> 2026
  • राजस्थान उत्पादन–> 16013.50 हजार किलो
  • राष्ट्रीय वाटा–> 47.53%
  • दुसरे राज्य–> जम्मू आणि काश्मीर
  • तिसरे राज्य–> कर्नाटक
  • चौथे राज्य–> तेलंगणा
  • पाचवे राज्य–> गुजरात
  • सहावे राज्य–> महाराष्ट्र उत्पादन–> 1601.28 हजार किलो)
  • भारताची मेंढी संख्या–> 77.4 दशलक्ष
  • जागतिक क्रमांक–> मेंढी संख्येत 2 रा, लोकर उत्पादनात 9 वा

6) हिवाळी ऑलिंपिकमध्ये अभिनव बिंद्राला ज्योत घेण्याचा सन्मान

  • ठिकाण–> मिलान आणि कोर्टिना डी’अम्पेझो, इटली
  • दिनांक–> 5 February 2026
  • ऑलिंपिक कालावधी–> 6 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी
  • इटलीसाठी विशेष–> इटलीमध्ये होणारे हे 4 थे हिवाळी ऑलिंपिक
  • अभिनव बिंद्राची कामगिरी–> Beijing 2008 मध्ये 10m Air Rifle मध्ये सुवर्णपदक जिंकले होते
  • अभिनव बिंद्रासाठी दुसरे टॉर्चबेअरिंग सन्मान आहे (पहिला Paris 2024 Summer Olympics साठी)

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment