Current Affairs | चालू घडामोडी | 12 JULY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 12 JULY 2024

1) नाबार्ड ची स्थापना = 12 जुलै 1982

  • शिफारस = शिवरामन समिती

2) राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमा साठी प्रमुख सल्लागार : डॉ. सौम्या स्वामीनाथन

  • जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांची भारत सरकारने प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
  • डॉ. सौम्या स्वामीनाथन, जे 2015 ते 2017 पर्यंत नवी दिल्लीतील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) महासंचालक होते, ते बालरोगतज्ञ आहेत आणि त्यांना TB आणि HIV संसर्गाचा 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.
  • क्षयरोग निर्मूलन दिवस : 24 मार्च

3) पॅरिस ऑलिम्पिक 2024 भारतीय संघाचा मुख्य प्रायोजक : अदानी समूह

  • गौतम अदानी यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय संघाचे प्रायोजकत्व जाहीर केले.
  • या पूर्वी 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक मधील भारतीय ऑलिम्पिक संघाचा मुख्य प्रायोजक अदानी समूह होता.
  • अदानी समूहाचे अध्यक्ष : गौतम अदानी
  • पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 206 राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्यां मधील सुमारे 10,500 खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
  • यात 32 खेळांचा समावेश आहे, त्यापैकी 4 नवीन खेळांचा समावेश करण्यात आला आहे: ब्रेकिंग, सर्किंग, स्पोर्ट क्लाइंबिंग आणि स्केटबोर्डिंग.

4) अविनाश साबळेने नवा राष्ट्रीय विक्रम रचला

  • भारतीय रेसर अविनाश साबळे याने पॅरिस डायमंड लीगमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम रचला.
  • त्याने 3000 मीटर स्टीपलचेस शर्यत 8:9:91 वेळेत पूर्ण केली.
  • अविनाश साबळे पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.
  • या शर्यतीत भारतीय खेळाडू अविनाश साबळे 6 व्या स्थानावर राहिला.
    अविनाश साबळे यांचा जन्म 13 सप्टेंबर 1994 रोजी बीड, महाराष्ट्र येथे झाला.
  • 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले होते.

5) देशातील पहिली ट्रान्सजेंडर सब-इन्स्पेक्टर : मानवी मधु

  • बिहारची मानवी मधु कश्यप ही देशातील पहिली ट्रान्सजेंडर इन्स्पेक्टर बनली आहे.
  • 3 ट्रान्सजेंडरमध्ये 2 ट्रान्समेन आहेत, तर मधु ही एकमेव ट्रान्सवुमन आहे.

6) पाकिस्तानात प्रथमच महिला मुख्य न्यायाधीश

  • लाहोर उच्च न्यायालयातप्रथमच एक महिला न्यायाधीश मुख्य न्यायाधीश बनल्या आहेत.
  • न्या. आलिया नीलम यांनी शपथ घेतली.
  • या समारंभाला पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री मरियम नवाझ उपस्थित होत्या.

7) भारत T- 20 चे 150 सामने जिंकणारा बनला पहिला देश


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment