Current Affairs | चालू घडामोडी | 13 FEB 2026
1) १३ फेब्रुवारी दिनविशेष
१.१) सरोजिनी नायडूंचा जन्मदिन = १३ फेब्रुवारी १८७९
- भारताच्या गानकोकिळा अशी उपाधी
- राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष = कानपूर अधिवेशन (१९२५)
१.२) ‘प्रधानमंत्री सूर्यघर योजना’ जाहीर
– सुरुवात = 13 फेब्रुवारी 2024
१.३) १७६६: प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस माल्थस यांचा जन्म
१.४) १९८७: भारतीय राजकारणी, मद्रास राज्यचे ४ थे मुख्यमंत्री – एम. भक्तवत्सलम यांचा जन्म
१.५) जागतिक रेडिओ दिवस

2) परीक्षा पे चर्चा 2026 – 9 वी आवृत्ती
- पहिल्यांदाच वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित
- कार्यक्रम नाव- परीक्षा पे चर्चा
- सुरुवात- 2018
- आवृत्ती – 9 वी
- आयोजक मंत्रालय- शिक्षण मंत्रालय
- तारीख- 06 February 2026
- मुख्य उद्देश- परीक्षा तणाव कमी करणे, आत्मविश्वास व वेळ व्यवस्थापन वाढवणे
- नोंदणी संख्या 2026- 4.5 कोटी+( सहभाग–> 6.76 कोटी+ )
- 2025 विक्रम- 3.53 कोटी नोंदणी – Guinness World Record
- मुख्य स्थळ- 7 लोक कल्याण मार्ग, नवी दिल्ली
- इतर अधिकृत Multi-Location स्थळे 2026
- देवमोगरा, गुजरात, कोइम्बतूर, तामिळनाडू, रायपूर, छत्तीसगड, गुवाहाटी, आसाम

3) भुवनेश्वर येथे “ब्लॅक स्वान समिट” २०२६
- राष्ट्रपतींच्या उपस्थितीत
- कार्यक्रम नाव-Black Swan Summit India
- तारीख- 5-6 February 2026
- ठिकाण- भुवनेश्वर, ओडिशा
- मुख्य अतिथी- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
- आयोजक संस्था- ओडिशा सरकार + ग्लोबल फायनान्स अँड टेक्नॉलॉजी नेटवर्क
- संबंधित उपक्रम- भारतनेत्र (BharatNetra Initiative)
- मुख्य थीम- फिनटेक, डिजिटल अर्थव्यवस्था, रोजगार निर्मिती व समावेशक विकास
- राष्ट्रपतींचा मुख्य संदेश- तंत्रज्ञान सामाजिक न्याय व लिंग समानतेचे साधन बनले पाहिजे
- एकूण सहभाग – 1,700+ प्रतिनिधी 24 देशांमधून, 100+ स्पीकर्स 5 खंडांमधून

4) गोवा – भारतातील राज्यस्तरीय पक्षी अटलस प्रकाशित करणारे दुसरे राज्य
- पहिले राज्य- केरळ
- दुसरे राज्य- गोवा
- प्रकाशन नाव- बर्ड अटलस ऑफ गोवा
- तारीख- 07 February 202
- लाँच प्रसंग- 9 वा गोवा पक्षी महोत्सव
- महोत्सव ठिकाण- वाल्पोई, गोवा
- महोत्सव थीम- “Majestic Mhadei” (म्हादेई नदी जैवविविधता)
- उद्देश- गोव्यातील पक्षी प्रजाती व त्यांचे वितरण Scientific Mapping करणे
- अतिरिक्त प्रकाशन- “Birds of Goa – Konkani Naming”
- महत्त्व- राज्यातील Bird Biodiversity Data Gap भरून काढते

5) आशियाई नेमबाजी अजिंक्यपद 2026
- मनू भाकर रौप्य, ईशा सिंग कांस्य, भारताला सांघिक सुवर्ण
- 25m पिस्तूलमध्ये मनू भाकरचे पहिले वैयक्तिक खंडीय पद
- स्पर्धा नाव-आशियाई रायफल / पिस्तूल नेमबाजी अजिंक्यपद 2026
- खेळ प्रकार- नेमबाजी
- ठिकाण- नवी दिल्ली, भारत
- आयोजक संस्था- Asian Shooting Confederation
- सुवर्ण पदक- गुयेन थुई ट्रांग, व्हिएतनाम 🇻🇳
- रौप्य पदक- मनू भाकर (25m Pistol Individual)
- कांस्य पदक- ईशा सिंग (25m Pistol Individual)
- रिदम सांगवान – 4th Place
- मनू भाकर विशेष- 25m Pistol मध्ये पहिले वैयक्तिक आशियाई पदक
- सांघिक सुवर्ण पदक- भारत – स्कोअर 1751
- भारताची एकूण पदके (Senior Rifle & Pistol)–> 15
- पदक विभागणी- 8 Gold , 4 Silver , 3 Bronze
- सहभागी देश संख्या- 20 Countries

6) आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सर्वात परवडणारे शहर – दिल्ली (2026)
- जगात क्रमांक 1
- शहर- दिल्ली
- अहवाल नाव- India’s 155 Million Student Mandate ,2026
- अहवाल संस्था- Knight Frank + Deloitte India + QS
- रँकिंग- QS Best Student Cities 2026 – Affordability Rank #1
- जाहीर तारीख- 04 February 2026
- मुख्य कारण- कमी शिक्षण शुल्क + स्वस्त राहणीमान + उच्च क्रयशक्ती
- USA 🇺🇸, UK 🇬🇧, Australia 🇦🇺, Europe 🇪🇺 पेक्षा खूप स्वस्त
- सरासरी मासिक खर्च- $250 – $500 (₹17,500 – ₹36,500)
- इतर भारतीय शहर रँकिंग
- मुंबई -Rank 11
- बेंगळुरू – Rank 15

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel