Current Affairs | चालू घडामोडी | 13 JULY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 13 JULY 2024

1) 13 जुलै

  • 1660 : पावनखिंडीची लढाई लढली.
  • 1830 : जनरल असेंब्ली संस्था, भारतातील कलकत्ता येथे अलेक्झांडर डफ आणि राजा राम मोहन रॉय यांनी स्थापन केली.
  • 1908 : महिलांना ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी. 2000 : ‘इंदिरा संत’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका यांचे निधन.

2) गिग वर्कर्स बिल आणणारे कर्नाटक हे देशातील दुसरे राज्य

  • कर्नाटक सरकारने कर्नाटक प्लॅटफॉर्म-आधारित गिग वर्कर्स (सामाजिक सुरक्षा आणि कल्याण) विधेयकाचा मसुदा प्रकाशित केला,ज्यामुळे असे पाऊल उचलणारे दुसरे भारतीय राज्य बनले आहे
  • पहिले राज्य : राजस्थान current update
  • हे विधेयक राज्यातील प्लॅटफॉर्म-आधारित गिग्स वर्कर्स च्या सामाजिक सुरक्षा आणि कल्याणाचे नियमन करण्याचा प्रयत्न करते.

3) जागतिक मलाला दिवस : 12 जुलै

  • मलालाला 9 ऑक्टोबर 2012 रोजी तालिबानी बंदूकधारीने डोक्यात आणि मानेवर गोळी झाडली, तेव्हा पहिल्यांदा जागतिक स्तरावर मलाला यांना ओळख मिळाली.
  • गोळीबारा नंतर एका वर्षापेक्षा कमी कालावधीनंतर, 12 जुलै 2013 रोजी मलालाने न्यूयॉर्कमधील UN मुख्यालयात तिचे पहिले सार्वजनिक भाषण दिले. तर हाच दिवस ‘संयुक्त राष्ट्र मलाला दिन’ साजरा करण्यात आला.
  • आत्मचरित्र : आय अॅम मलाला: द गर्ल हू स्टुड अप फॉर एज्युकेशन अँड वॉज शॉट’
  • सर्वात तरुण नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजाई : बाल शोषणाविरुद्धच्या तिच्या कार्यासाठी मलालाला 2014 चा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता. (कैलाश सत्यार्थी यांच्याबरोबर) त्या वेळी ती फक्त 17 17 वर्षांची होती.

4) सर्वोत्कृष्ट पशुसंवर्धन राज्य पुरस्कार : 2024

  • हरियाणाने पशुसंवर्धन क्षेत्रात देशभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
  • हरियाणा राज्य हे ब्रुसेलोसिस, लम्पी स्किन डिसीज, पीपीआर, शास्त्रीय स्वाइन फिव्हर, ईटीव्ही इत्यादींविरूद्ध लसीकरण कार्यक्रम नियमितपणे राबवत आहे.

5) संविधान हत्या दिवस : 25 जून

  • केंद्र सरकारने दरवर्षी 25 जूनला संविधान हत्या दिवस पाळणार असल्याचं घोषित करण्यात आलं आहे.
  • आणीबाणी लागू : 25 जून 1975

6) “केन्झा लायली” जगातील पहिली ‘मिस एआय’

  • मोरोक्कोची इंन्फ्लूएन्सर हिजाब सुंदरी “केन्झा लायली” हिला जगातील पहिल्या मिस एआयचा किताब देण्यात आला आहे.
  • मोरोक्कोची केन्झा लायली हिला मिरियम बेस्सा यांनी बनवले असून याबद्दल त्यांना 20,000 डॉलर्सचे बक्षीस मिळाले आहे.
  • या AI जनरेटेड मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताची झारा टॉप टेन फायनलिस्ट पैकी एक आहे.

7) युनेस्कोने बायोस्फीअर रिझर्व्हचे जागतिक नेटवर्क विस्तारित केले.

  • युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (UNESCO) ने अलीकडेच एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे, ज्याद्वारे 11 देशांमधील 11 नवीन बायोस्फियर रिझर्व्हना मान्यता दिली आहे.
  • या विस्तारामुळे जगभरातील 136 देशांमध्ये पसरलेल्या बायोस्फीअर रिझर्व्हच्या जागतिक नेटवर्कमधील एकूण साइट्सची संख्या 759 पर्यंत पोहोचली आहे.
  • हा विकास जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी जागतिक प्रयत्नांमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

8) इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जिमी अँडरसनचा कसोटी क्रिकेटला अलविदा ! (2003-2024)


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment