Current Affairs | चालू घडामोडी | 14 FEB 2026
1) १४ फेब्रुवारी दिनविशेष
१.१) बाबरचा जन्म = १४ फेब्रुवारी १४८३
- पहिला मुघल बादशहा (१५२६ – १५३०)
- पहिल्या पानिपत युद्धात विजय = बाबर वि. इब्राहिम लोदी
१.२) भारताच्या प्रथम होमिओपॅथी महाविद्यालयाची स्थापना = १४ फेब्रुवारी १८८१
- ठिकाण = कोलकाता
१.३) गांधी-आयर्विन करार = १४ फेब्रुवारी १९३१
१.४) व्हॅलेंटाईन डे
2) जपानमध्ये मध्यावधी निवडणुकीत साने ताकाची यांचा विजय
- पुन्हा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा
- बातमीचे वैशिष्ट्य – जपानमध्ये मध्यावधी निवडणुकीत साने ताकाची यांच्या पक्षाचा प्रचंड विजय
- पुन्हा पंतप्रधानपद निश्चित
- पक्षाचे नाव – लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (LDP)
- महत्त्व – जपानच्या इतिहासातील दुर्मिळ 2/3 बहुमत 🎯
- जपान संविधान नियम – निवडणुकीनंतर 30 दिवसांत पंतप्रधान निवड बंधनकारक

3) इंडिया AI इम्पॅक्ट एक्स्पो २०२६
- दिनांक – 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2026
- ठिकाण – भारत मंडपम, नवी दिल्ली
- आयोजक- MeitY अंतर्गत IndiaAI Mission.
- थीम – A global convergence of scale, innovation, and impact
- प्रदर्शनाचा उद्देश – AI यला लोक, पर्यावरण आणि प्रगतीसाठी वापरणे; भारताला ग्लोबल एआय लीडर बनवणे
- सहभाग – 400+ (स्टार्टअप्स, कॉर्पोरेट्स, मंत्रालये, 19+ राज्ये, 10+ देश)

4) बायोफाच २०२६ साठी भारत “कंट्री ऑफ द ईयर”
- जगातील सर्वात मोठी जैविक (ऑर्गेनिक) उत्पादने प्रदर्शनी बायोफाच 2026 (BIOFACH 2026) साठी भारताला “कंट्री ऑफ द ईयर” (Country of the Year) म्हणून घोषित करण्यात आले आहे
- ठिकाण – नूर्नबर्ग
- दिनांक – 10 ते 13 फेब्रुवारी 2026
- 1990 – बायोफाच प्रदर्शनीची सुरुवात (पहिली आवृत्ती जर्मनीत)
- 2010 – भारत सहभागी
- भारताकडून नेतृत्व – APEDA
- APEDA – Agricultural and Processed Food Products Export Development Authority

5) महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय : ‘एनए’ परवानगी प्रक्रिया सुलभ
- राज्य सरकारने जमीन रूपांतरण प्रक्रियेत मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. यामुळे बांधकाम क्षेत्राला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
- महत्त्वाचे निर्णय
- कृषी जमिनीला अकृषक (NA) करण्यासाठी स्वतंत्र ‘एनए’ परवानगीची अट रद्द
- नगररचना विभाग / स्थानिक प्राधिकरणाने मंजूर केलेला बांधकाम नकाशाच आता ‘एनए’ परवानगी म्हणून ग्राह्य
- जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र एनए परवानगी घेण्याची गरज नाही
- दरवर्षी भरावा लागणारा अकृषक (NA) कर रद्द
- त्याऐवजी आता जमिनीच्या बाजारमूल्यानुसार एकरकमी ‘रूपांतरण अधिमूल्य’ आकारले जाणार
- इतर महत्त्वाचे मुद्दे
- महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत आवश्यक सुधारणा
- विकास आराखड्यानुसार जमीन वापर योग्य असल्यास — नियोजन प्राधिकरणाची बांधकाम परवानगी = एनए परवानगी
- नागरिकांना मोठा दिलासा
- आतापर्यंतचा थकित अकृषक कर माफ
- या निर्णयामुळे जमीन रूपांतरण प्रक्रिया सुलभ होणार
- बांधकाम क्षेत्राला चालना मिळणार
- वेळ, खर्च आणि प्रशासकीय अडथळे कमी होणार

6) अमेलिया व्हॅल्व्हर्डे भारतीय वरिष्ठ महिला राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी
- अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने कोस्टा रिकाच्या अमेलिया व्हॅल्व्हर्डे यांची भारतीय वरिष्ठ महिला राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
- त्यांच्याबद्दलची काही महत्त्वाची माहिती:
- त्यांनी २०१५ ते २०२३ या काळात कोस्टा रिकाच्या महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.
- त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोस्टा रिकाचा संघ २०१५ आणि २०२३ च्या फिफा महिला विश्वचषकासाठी पात्र ठरला होता
- त्या थॉमस डेनेर्बी यांच्यानंतर या पदाची धुरा सांभाळत आहेत.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel