Current Affairs | चालू घडामोडी | 15 FEB 2026
1) १५ फेब्रुवारी दिनविशेष
१.१) ५२ वी घटनादुरुस्ती = १५ फेब्रुवारी १९८५
- पक्षांतर विरोधी कायदा व शेड्युल दहा चा समावेश
१.२) वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन = १५ फेब्रुवारी २०१९
- अगोदरचे नाव = ट्रेन १८
- पहिला मार्ग = दिल्ली ते वाराणसी
१.३) १५६४: इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ गॅलेलिओ गॅलिली यांचा जन्म
१.४) १९४९: दलित साहित्यिक नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचा जन्म

2) भारत ११४ राफेल फायटर जेट खरेदी करणार
- निर्माता: डॅसॉल्ट एव्हिएशन (फ्रान्स)
- प्रकार: मल्टीरोल फायटर
- राफेल बद्दल माहिती
- लांबी: 15.3 मी
- विंगस्पॅन: 10.9 मी
- वजन: 10,000 किलो
- स्पीड: 1,912 किमी/तास (मॅक 1.8)
- रेंज: 3,700 किमी
- शस्त्रास्त्रे: 14 पॉइंट्स, 9.5 टन पेलोड
- 2026: 114 नवीन विमाने मंजूर
- एकूण: 176 विमाने

3) संपूर्ण ‘वंदे मातरम’ अनिवार्य
- केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत
- गायनासंबंधी महत्त्वाचे निर्देश
- ‘जन गण मन’ (राष्ट्रगीत) आणि ‘वंदे मातरम’ (राष्ट्रीय गीत) एकत्र गायचे असल्यास राष्ट्रगीतापूर्वी ‘वंदे मातरम’ची सर्व ६ कडवी अनिवार्य
- खालील प्रसंगी राष्ट्रगीतापूर्वी ‘वंदे मातरम’ गायले जाईल:
- सरकारी समारंभ
- ध्वजारोहण कार्यक्रम
- राष्ट्रपती उपस्थित असलेले सार्वजनिक कार्यक्रम
- राज्यपाल आगमन / अधिकृत कार्यक्रम
शालेय कामकाजाची सुरुवात
- कालावधी
- संपूर्ण ‘वंदे मातरम’ कालावधी – ३ मिनिटे १० सेकंद
- शिष्टाचार नियम
- ‘वंदे मातरम’ चालू असताना उपस्थितांनी उभे राहणे अपेक्षित
- मात्र
- न्यूजरील / माहितीपटात वाजवल्यास उभे राहणे आवश्यक नाही
- शाळांमध्येही अंमलबजावणी
- शाळांमध्ये पूर्ण ‘वंदे मातरम’ गायनाचा आदेश
- कामकाजाची सुरुवात राष्ट्रीय गीताने
- विशेष
- ‘वंदे मातरम’ला १५० वर्षे पूर्ण
- केंद्र सरकारकडून विविध उपक्रमांचे नियोजन
- वंदे मातरम चे लेखक = बंकिंम चंद्र चटर्जी

4) दार्जिलिंग टॉय ट्रेन – 145 वर्षांत पहिली महिला TTE सरिता योल्मो
- रेल्वे नाव – दार्जिलिंग हिमालयन रेल्वे
- UNESCO World Heritage Site
- महिला अधिकारी नाव – सरिता योल्मो (TET)
- दिनांक – 05 फेब्रुवारी 2026
- मार्ग – न्यू जलपाईगुडी (NJP) ते दार्जिलिंग ( यादरम्यान त्यांनी तिकीट तपासणी केली)
- रेल्वे विभाग – ईशान्य सीमा रेल्वे
- दैनिक प्रवास वेळ – सुमारे 8 तास

5) जगातील सर्वांत बुटकी म्हैस
- साताऱ्यातील मलवडी (ता. माण) येथील ‘राधा’ म्हैस
- ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद .उंची -83.8 सेंमी (2 फूट 8 इंच)
- जगातील सर्वात छोटी गाय
- केरळमधील वेचुर (Vechur) प्रजातीची ‘माणिक्यम’ (Manikyam)

6) बांगलादेशातील १३ व्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘BNP’ ची ऐतिहासिक सत्ता परत!
- निवडणूक निकाल
- संसदेच्या 299 पैकी 209 जागांवर बांगलादेश नॅशनल पार्टी (BNP) चा विजय
- माजी पंतप्रधान शेख हसीना यांची 15 वर्षांची सत्ता ऑगस्ट 2024 मध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून उलथवली
- BNP तब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा सत्तेत
- सर्वोच्च नेते तारिक रहमान यांचा पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा
- भारत-बांगलादेश संबंध
- भारताचे पंतप्रधान यांनी तारिक रहमान यांचे अभिनंदन केले. BNP ने भारताचे आभार मानले
- भविष्यात द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel