Current Affairs | चालू घडामोडी | 16 AUG 2025
1) १६ ऑगस्ट दिनविशेष
१.१) १७६५ = अलाहाबदचा तह
- बक्सारच्या युद्धानंतर (1764) बंगाल, बिहार आणि ओडिशा या प्रांताचे दिवाणी हक्क कंपनीला प्रदान
१.२) १९३२ = रॅम्से मॅकडोनाल्ड चा जातीय निवाडा
१.३) १९८२ = लातूर जिल्ह्याची निर्मिती
- उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातून
१.४) १८८६ : स्वामी विवेकानंद गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांनी समाधी.
१.५) २०१८ = अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी
2) UPSC शताब्दी वर्ष (Centenary Year) महोत्सव
- UPSC – 100 वर्षे गुणवत्ता व सार्वजनिक सेवेला समर्पित!
- शुरू: 1 ऑक्टोबर 2025
- अंत: 1 ऑक्टोबर 2026
- UPSC अध्यक्ष = श्री अजय कुमार, म्हणतात:
- इतिहासाचा आराखडा:
- स्थापना 1 ऑक्टोबर 1926 (Government of India Act, 1919 व Lee Commission, 1924 च्या शिफारशींनुसार).
- नंतर 1937 मध्ये Federal Public Service Commission, आणि संविधान स्विकारतानंतर (26 जानेवारी 1950) UPSC म्हणून नामांतर.
- शताब्दी वर्षाचे वैशिष्ट्य:
- एक विशेष स्मरणोत्सव लोगो आणि टॅगलाइन जारी करण्याची योजना
- विविध नवीन उपक्रम आणि सुधारणा राबविणे
- कर्मचार्यांच्या सूचना व योगदानातून उत्सव अधिक समावेशक बनवणे
- महत्त्व:
- हा काळ थोडक्यांपलीकडे — UPSC च्या 100-व्या वर्षपूर्तीचा गौरव करत, संस्थेच्या विकासाचा आढावा घेण्याची, सुधारणांसाठी योजना आखण्याची व उज्ज्वल भविष्यासाठी रणनीती तयार करण्याची संधी आहे.

3) पंतप्रधान मोदींचं स्वातंत्र्यदिनानिमित्त आतापर्यंतचं सर्वात मोठं भाषण
- लाल किल्ल्यावरुन १०३ मिनिटं केलं संबोधित
- २०१४ – ६४ मिनिटं
- २०१५- ८८ मिनिटं
- २०१६ – ९४ मिनिटं
- २०१७ – ५६ मिनिटं
- २०१८ – ८३ मिनिटं
- २०१९ – ९२ मिनिटं
- २०२० – ९० मिनिटं
- २०२१ – ८८ मिनिटं
- २०२२ – ८३ मिनिटं
- २०२३ – ९० मिनिटं
- २०२४ – ९८ मिनिटं
4) पंतप्रधान मोदींचे 15 ऑगस्ट 2025 भाषण – थोडक्यात
- रेकॉर्ड – लाल किल्ल्यावरचे 12वे सलग भाषण, सर्वात मोठे भाषण – 103 मिनिटे.
- राष्ट्रीय सुरक्षा –
- Operation Sindoorचा उल्लेख.
- पाकिस्तानवर इशारा – “रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही”; इंडस वॉटर ट्रिटी स्थगित.
- दहशतवाद व घुसखोरीविरुद्ध कडक भूमिका.
- आर्थिक घोषणा –
- दिवाळीपूर्वी GST सुधारणा – रोजच्या वस्तूंवरील कर कमी.
- एक लाख कोटी रुपयांची पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना
- १ लाख कोटी रुपयांची पीएम विकसित भारत रोजगार योजना पंतप्रधान मोदींनी जाहीर केली. खासगी क्षेत्रात प्रथमच नोकरीस लागणाऱ्या तरुण-तरुणींना एक रकमी १५ हजार रुपयांची मदत या योजनेतून दिली जाईल. ही नोकरी देशाच्या कंपन्यांनाही प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार असल्याचे मोदी यांनी सांगितले.
- Critical Minerals, खतं, सेमीकंडक्टर उत्पादनात आत्मनिर्भरतेवर भर.
- इतर मुद्दे –
- शेतकऱ्यांचे रक्षण, कर कपात.
- “Sudarshan Chakra” संरक्षण ढाल, भारतीय अंतराळ स्थानकाची योजना.
- आपत्कालीन काळातील लोकशाहीचे धडे.
- अवैध घुसखोरीविरुद्ध लोकसंख्या धोरण.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel