Current Affairs | चालू घडामोडी |17 FEB 2026
1) १७ फेब्रुवारी दिनविशेष
१.१) राणी गैंडिलिवू पुण्यतिथी = १७ फेब्रुवारी १९९३
- राणी पदवी जवाहरलाल नेहरूंनी दिली
- नागा चळवळ नेत्या
- वयाच्या सोळाव्या वर्षी जन्मठेप 1935
2) आर्क्टिक सेंट्री मिशन
- सुरू केले – NATO
- दिनांक – 12 फेब्रुवारी 2026
- स्वरूप – बहु-डोमेन लष्करी मिशन
- उद्देश – आर्क्टिक प्रदेशात सामूहिक संरक्षण, समन्वय आणि स्थिरता मजबूत करणे
- ग्रीनलँड तणाव यामुळे हे सुरू झाले (USA आणि डेन्मार्क यांच्यातील तणाव)
- आर्क्टिक परिषद – 8 देश
- NATO बद्दल माहीती :
- स्थापना – 1949
- सध्याचे सदस्य – 32 देश
- 31 वा सदस्य – फिनलंड (2023)
- 32 वा सदस्य – स्वीडन (2024)
- महासचिव – मार्क रुटे
- 2026 NATO शिखर परिषद – तुर्की मध्ये होणार

3) इजिप्तमधील तमिळ ब्राह्मी शिलालेख
- तमिळ एपिग्राफीवरील आंतरराष्ट्रीय चर्चा सत्रामुळे चर्चेत (13 फेब्रुवारी)
- शिलालेख ठिकाण – इजिप्तमधील ‘व्हॅली ऑफ द किंग्ज’ (राजांच्या खोरे) मध्ये
- शिलालेखांची संख्या – सुमारे 30 शिलालेख
- थडग्यांची संख्या – एकूण 6 थडग्यांमध्ये सापडले
- संशोधक – इंगो स्ट्रॉच आणि चार्लोट स्मिथ
- भाषा – तमिळ, ब्राह्मी, संस्कृत आणि प्राकृत
- हे शिलालेख कोरलेला व्यक्ती – सिकाई कोर्टन (नायक)
- प्रमुख लिपी – तमिळ-ब्राह्मी (बहुतेक शिलालेख)
- शोध वर्ष – 2024 च्या सुरुवातीला तमिळ एपिग्राफीवरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्र
- ठिकाण – चेन्नई, भारत
- शीर्षक – “From the Valley of the Kings to India: Egyptian मधील भारतीय शिलालेख”
- सादरकर्ते – इंगो स्ट्रॉच आणि चार्लोट स्मिथ

4) स्त्री सुरक्षा योजना
- सुरवात – केरळ राज्य सरकारने
- अधिकृत लॉन्च – 12 फेब्रुवारी 2026
- घोषणा केली – ऑक्टोबर 2025 मध्ये
- मुख्यमंत्री – पिनराई विजयन यांनी लॉन्च केली
- पहिला पेमेंट – 11 फेब्रुवारी 2026 रोजी हस्तांतरित
- आर्थिक साहाय्य – बेरोजगार महिलांना आर्थिक मदत व महिलांचे आर्थिक अवलंबित्व कमी करणे
- मासिक पेन्शन – ₹1,000 प्रति महिना
- पहिला हप्ता – 10 लाख+ महिलांना वितरित
- पेमेंट पद्धत – थेट बँक खात्यात हस्तांतरण
- वयोगट – 35 ते 60 वर्षे
- आर्थिक स्थिती – आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांच्या साठी
- ट्रान्सजेंडर समावेश – ट्रान्स महिलांना देखील पात्र

5) बांगलादेश – तारिक रहमान सरकारचा शपथविधी सोहळा
- नवीन पंतप्रधान नाव-तारिक रहमान (BNP अध्यक्ष)
- ते 17 वर्षे लंडन येथे निर्वासित होते आता परत आले
- झियाउर रहमान – तारिकचे वडील (माजी राष्ट्रपती)
- मुहम्मद युनूस – अंतरिम सरकार प्रमुख
- खालिदा झिया – तारिकच्या आई बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान
- पक्ष नाव-बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP)
- शपथविधी-17 फेब्रुवारी 2026 (ढाका)
- निवडणूक तारीख – 12 फेब्रुवारी 2026
- आमंत्रित देश-13 देश
- भारत प्रतिनिधित्व-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण परंतु काही कारणाने नाकारले
- इतर आमंत्रित देश-चीन,सौदी अरेबिया , तुर्की , पाकिस्तान , यूएई , कतार, मलेशिया, ब्रुनेई, श्रीलंका, नेपाळ, मालदीव, भूतान
- संसद जागा-300 पैकी 151+ पेक्षा जास्त जागांवर विजय
- मतदान टक्केवारी-सुमारे 59%
- 2024- जनआंदोलनानंतर पहिली निवडणूक
- मुख्य विरोधी पक्ष-जमात-ए-इस्लामी आघाडी

6) मुंबई कोस्टल रोडवर भारतातील पहिल्या ‘म्युझिकल रोड’चे अनावरण केले
- सुरवात दिनांक – 11 फेब्रुवारी 2026
- गाणे – जय हो
- खर्च – 6.21 कोटी रुपये (BMC)
- भारतातील पहिला असा प्रकल्प
- लांबी – 500 मीटर
- वाहनांचा वेग – 70 ते 80 KmH
- छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडवर सुरू
- 1995 – असफाल्टोफॉन हा जगातील पहिला संगीतमय रस्ता डेन्मार्कमध्ये सुरू
- जय हो – गाणे
- फिल्म – “स्लमडॉग मिलेनियर” मधील गाणे (2008)
- गायक – सुखविंदर सिंग
- लेखक – गुलजार
- संगीत – ए आर रेहमान
- 81 वा ऑस्कर 2009 ( best Orginal Song )

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel