Current Affairs | चालू घडामोडी | 08 MAR 2024
1) 8 मार्च
- जागतिक महिला दिन
- 2023 ची थीम = डिजिटल इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी फोर जेंडर इक्वलिटी
- 2024 ची Theme : ‘Invest in Women: Accelerate Progress’
- राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियान प्रारंभ = 8 मार्च 2010
- उद्दिष्ट = महिलांसाठी चालवल्या जाणाऱ्या सर्व योजनांसाठी एक खिडकी योजना उपलब्ध करून देणे
2) महिला दिन आणि महाराष्ट्रातील महिलांच्या योजनांचा आढावा
- महाराष्ट्राचे 4 थे महिला धोरण जाहिर
- लेक लाडकी योजना
- मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान
- मनोधैर्य योजना = राज्यातील पीडित व बालकांना अर्थसहाय्य व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी
- मिशन शक्ती (केंद्र पुरस्कृत) = एकछत्री योजनेअंतर्गत राज्यस्तरावर एक व प्रत्येक जिल्ह्यात एक महिला सक्षमीकरण केंद्र सुरू
3) ‘उज्ज्वला योजने’तील अनुदानाला मुदतवाढ
- उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलिंडरवरील ३०० रुपयांच्या अनुदानाला आणखी एका वर्षासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला.
4) महत्त्वाकांक्षी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मोहिमेला मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी १० हजार ३७२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- कृत्रिम बुद्धिमत्ता मोहिमेद्वारे देशात ‘एआय’ची संगणकीय (कम्प्युटिंग) क्षमता निर्माण केली जाणार असून त्याचा नवउद्मामी कंपन्या व उद्याोजकांना लाभ मिळू शकेल.
5) केरळ राज्याने सुरू केला OTT प्लॅटफॉर्म
- ‘सी स्पेस’ असे या OTT प्लॅटफॉर्म चे नाव आहे
- स्वतः चा OTT प्लॅटफॉर्म असलेले देशातील पाहिले राज्य
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel