Current Affairs | चालू घडामोडी | 07 MAR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 07 MAR 2024

1) गोविंद वल्लभ पंत पुण्यतिथी = 7 मार्च 1961

  • उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री

2) मुख्यमंत्री वयोश्री योजना

  • स्वरूप = 65 वर्ष व त्यावरील पात्र वृद्धांना सहाय्यभूत साधने व उपकरणे पुरवणे

3) स्वीडन विद्यापीठासोबत कर्वे संस्थेचा करार

4) वनतारा प्रकल्प

  • रिलायन्स समूहाने गुजरातमधील जामनगर येथे तीन हजार एकरच्या भव्य क्षेत्राचे जंगलात रूपांतर करत ६५० एकरपेक्षा जास्त क्षेत्रात ‘वनतारा’ हे वन्यप्राण्यांचे भव्य बचाव व पुनर्वसन केंद्र उभारले आहे.

5) NATO चा 32 वा सदस्य स्वीडन बनला आहे

  • 31 वा देश – फिनलँड
  • हंगेरी च्या संसदेने स्वीडन ला NATO मध्ये सामील होण्यासाठी संमती दिली आहे
  • शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत युनियन ने (आताचे रशिया) निर्माण केलेल्या धोक्याची तपासणी म्हणून नाटोची स्थापना करण्यात आली होती
  • NATO- North Atlantic Treaty Organisation
    • स्थापना  : 4 एप्रिल 1949
    • राष्ट्र -32 (31 वा फिनलंड)
    • मुख्यालय  : ब्रुसेल्स ( बेल्जियम)
    • लष्करी संघटनादुसऱ्या महायुद्धानंतर याची स्थपणा झाली
  • NATO plus मेंबर

(गट क मुख्य परीक्षा 2023 pyq)

  • अमेरिकेने ही संघटना बनवली आहे
  • सध्या यामध्ये 5 देश आहेत.
  • ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, जपान, इस्राएल
  • अमेरिकी काँग्रेसच्या सिलेक्ट कमिटी ने भारताला NATO plus चा दर्जा देण्याची शिफारस केली आहे
  • चीनच्या घेरबंदीसाठी हा दर्जा भारताला आवश्यक आहे

6) AI टीचर

  • केरळच्या शाळेत इरीस नावाची AI Teacher शिकवणार आहे

7) भारताच्या बचाव मोहिमा

  1. ऑपरेशन गंगा = युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी
  2. ऑपरेशन देवी शक्ती = अफगाणिस्तान मधील भारतीयांना परत आणण्यासाठी
  3. ऑपरेशन वंदे भारत = कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी
  4. ऑपरेशन समुद्र सेतू = कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन
  5. ऑपरेशन कावेरी = सुदान मधील गृहयुद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी
  6. ऑपरेशन अजय = इस्राएल मधून भारतीयांना परत आणण्यासाठी

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment