Current Affairs | चालू घडामोडी | 17 OCT 2024
अनुक्रमणिका
1) 17 ऑक्टोबर दिनविशेष
1.1) 17 ऑक्टोबर 1940 = वैयक्तिक सत्याग्रह सुरू
- पहिले वैयक्तिक सत्याग्रही = विनोबा भावे
- दुसरे = पंडित जवाहरलाल नेहरू
1.2) माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अमलात
1.3) 17 ऑक्टोबर 2022 = एक राष्ट्र एक खत योजनेचा शुभारंभ
2) राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे यांची निवड
- राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. शोभणे यांची निवड
3) विधानसभा मतदान 2024
- महाराष्ट्र विधानसभा जागा – 288
- झारखंड विधानसभा जागा – 81
4) अजित गुप्ते भारताचे जर्मनीतील राजदूत
- वरिष्ठ राजनैतिक अधिकारी अजित विनायक गुप्ते यांची जर्मनीतील भारताचे राजदूतपदी, तर संजीवकुमार सिंगला यांची फ्रान्समधील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5) सरन्यायाधीशांचा ऐतिहासिक निर्णय !
- न्यायदेवतेच्या हाती तलवारीच्या जागी संविधान
- डोळ्यावरील पट्टीही हटवली
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel