Current Affairs | चालू घडामोडी | 18 OCT 2024
अनुक्रमणिका
1) 18 ऑक्टोबर दिनविशेष
1.1) 18 ऑक्टोबर 2016 = ‘झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट’ योजनेची सुरुवात
- स्थळ = लुधियाना
- लक्ष = दोषरहित उत्पादनाची निर्मिती व पर्यावरणावर कमीत कमी नकारात्मक परिणाम
2) नायबसिंह सैनी : हरियाणा चे नवीन मुख्यमंत्री
- विधानसभेच्या 90 जागे पैकी भाजपा ला 48 तर काँग्रेस ला 37 जागा मिळाल्या
- सलग तिसऱ्यांदा भाजपा ची सत्ता स्थापन
- हरियाणा : पक्षनिहाय निकाल •
- एकूण जागा – 90
- भाजप- 48
- काँग्रेस – 37
- इंडियन नॅशनल लोक दल – 2
- अपक्ष 3
3) संजीव खन्ना होणार भारताचे नवे सरन्यायाधीश
- भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांना उत्तराधिकारी म्हणून औपचारिकपणे प्रस्तावित केले आहे.
- केंद्र सरकारला पाठवलेल्या पत्रात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटले आहे की, मी 11 नोव्हेंबर रोजी पद सोडत असल्याने न्यायमूर्ती खन्ना त्यांचे उत्तराधिकारी असतील.
- सरकारने मान्यता दिल्यास न्यायमूर्ती खन्ना हे भारताचे 51 वे सरन्यायाधीश होतील.
- त्यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा म्हणजेच 6 मे 2025 पर्यंत असेल.
4) भारतीय साइबर अपराध समन्वय केंद्राची राष्ट्रीय ब्रँड आंबेसेडर – रश्मिका मंदाना
- भारतीय साइबर अपराध समन्वय केंद्र (I4C). I4C भारतामध्ये साइबर अपराध सेवेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाची एक शाखा आहे.
- ‘पुष्पा : द राइज’, ‘डियर कॉमरेड’ आणि ‘ॲनिमल’ चित्रपटांत दमदार अभिनयाने ओळख बनवणारी रश्मिका यावर्षी सुरुवातीला बातम्यांमध्ये होती. तिचा सोशल मीडियावर एक ‘डीप फेक’ व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता
- ही शाखा गृह मंत्रालय (MHA) द्वारे सुरू केली आहे. याचा उद्देश देशामध्ये वाढते साइबर अपराध विरोधात काम करणे आहे. I4C ची स्थापना ऑक्टोबर 2018 मध्ये केली होती.
5) ऑलिम्पिक नेमबाजीत कांस्य पदक प्राप्त करणाऱ्या स्वप्निल कुसळे यास २ कोटी, प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांना २० लाख व पॅरा ऑलिम्पिक मैदानी स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त सचिन खिलारी यास ३ कोटी, प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना ३० लाख रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
6) 6 रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ.
- गहू, मोहरी, जवस, हरभरा, मसूर, करडई या पिकांच्या हमीभावात वाढ.
- महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ.
7) राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर
- यवतमाळ आणि पुणे येथील संस्थांची राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी निवड.
8) मिस इंडिया
- 2024 =निकिता पोरवाल (मध्य प्रदेश)
- 2023=नंदिनी गुप्ता (राजस्थान)
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel