Current Affairs | चालू घडामोडी | 19 OCT 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 19 OCT 2024

अनुक्रमणिका

1) 19 ऑक्टोबर दिनविशेष

1.1) 19 ऑक्टोबर 1962 = महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाची स्थापना

2) नागरिकत्व सुधारणा कायदा: कलम ‘6अ’ ची वैधता कायम.

  • सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा.

3) ICC HALL OF FAME मध्ये समाविष्ट

  1. एबी डिव्हिलियर्स
  2. ॲलेस्टर कुक
  3. नीतू डेविड

4) यूपी मध्ये अन्न पदार्थांमध्ये थुंकल्यास किंवा लघवी मिसळल्यास 10 वर्षांची तुरुंगवास होनार आहे.

  • अशा स्वरूपाचा कायदा लागू करणारे यूपी हे देशांतील पहिले राज्य ठरेल

5) ज्ञानेश्वर मुळे यांना पहिला चिंतामणराव देशमुख पुरस्कार जाहीर

6) जैन समाज महामंडळच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची निवड

7) मालवणची जान्हवी देवधर सर्वांत तरुण स्कुबा प्रशिक्षक.

8) लिओनेल मेस्सीला पहिला मार्का अमेरिका पुरस्कार.

9) नवीन मुख्यमंत्री निवड

  • हरियाणा
    • नायबसिंह सैनी
  • जम्मू काश्मीर
    • उमर अब्दुल्ला

10) राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये पुणे महापालिकेला तृतीय क्रमांक

  • दिल्लीत विज्ञान भवन येथे 22 ऑक्टोबर ला पुरस्कार वितरण
  • केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने पाचव्या जल पुरस्कारांची घोषणा केली

11) जम्मू-काश्मिरात नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस सत्तेत

  • जम्मू – काश्मीर : पक्षनिहाय निकाल
  • एकूण जागा – 90
  • जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स – 42
  • भाजप – 29
  • काँग्रेस – 6
  • जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी – 3
  • जम्मू आणि काश्मीर पीपल कॉन्फरन्स -1
  • भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) – 1
  • आम आदमी पार्टी – 1
  • अपक्ष – 7

12) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा रुपालीताई चाकणकर


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment