Current Affairs | चालू घडामोडी | 26 SEPT 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 26 SEPT 2024

1) 26 सप्टेंबर दिनविशेष

1.1) 26 सप्टेंबर 1820 = ईश्र्वरचंद्र विद्यासागर जयंती

  • विधवा पुनर्विवाह समर्थन व बालविवाहास विरोध
  • प्राचार्य = संस्कृत कॉलेज (1849)
  • प्रयत्न = विधवा पुनर्विवाह कायदा

1.2) 26 सप्टेंबर 1985 = मानव संसाधन विकास मंत्रालय निर्मिती

2) २०२९ मध्ये ‘एक देश एक निवडणूक’

  • धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारपुढे कोणते पर्याय?
  • अन्य देशांतील प्रक्रियांचा अभ्यास
  • कोविंद समितीने दक्षिण आफ्रिका, जर्मनी, स्वीडनसह अन्य चार देशांतील ‘एकत्रित निवडणूक’ प्रक्रियेचा अभ्यास केला आहे.
  • बेल्जियम, जपान, इंडोनेशिया आणि फिलिपिन्स या देशांमध्येही सर्व निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातात. या देशांतील निवडणूक प्रक्रियांमध्ये थोडाफार फरक असला, तरी राष्ट्रीय व राज्यातील प्रतिनिधीगृहांसाठी एकाच वेळी मतदान घेतले जाते.
  • दक्षिण आफ्रिकेमध्ये केंद्रीय आणि राज्यांच्या कायदेमंडळांसाठी एकत्र मतदान होत असले, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वेगळी निवडणूक होते.

3) मुंबई-पुणे प्रवासासाठी नवा शीघ्रसंचार मार्ग

  • प्रवासाच्या वेळेत सव्वा तासाची बचत

4) रेल्वेची देशांत पहिली कवच 4.0 यंत्रणा सुरू

  • सात किलोमीटर वरील सिग्नल इंजिन मधील डिस्प्ले वर आधीच दिसणार

5) चीनने बुधवारी प्रशांत महासागरात डिएफ ४१ या आंतरखंडीय क्षेपणास्त्रची चाचणी केली

  • क्षेपणास्त्र पल्ला १२ हजार km
  • नुकतीच भारताने अग्नी 5 ची चाचणी केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून चीनने या क्षेपणास्त्राची चाचणी केल्याची चर्चा

6) राज्यात एक ऑक्टोबरला ज्येष्ठ नागरिक दिन

7) नुकताच प्रकाशित झालेला हा पुढच्या 10 वर्षात प्रमुख देशांचा GDP विकासदर

  • भारत पहिल्या स्थानावर. जगात सर्वाधिक 6% हून अधिक विकासदर
  • अहवाल = Ray Dalio, The great power index
  • पहिले पाचही सर्वाधिक GDP विकासदर दर असणारे देश आशियायी . यात एकही युरोपियन देश नाही
  • चीनही सहाव्या स्थानावर
  • विशेष म्हणजे आजपर्यंत जगावर आर्थिक सत्ता गाजवणारे G 7 देश पहिल्या दहा मधेही नाहीत
  • अमेरिका आणि युरोपियन देशांना आता भारताशिवाय पर्याय नाही.
  • म्हणूनच भारताबरोबर मुक्त व्यापार करार करण्यासाठी या देशांमध्ये स्पर्धा आहे

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment