Current Affairs | चालू घडामोडी | 27 JULY 2025

Current Affairs | चालू घडामोडी | 27 JULY 2025

1) २७ जुलै दिनविशेष

१.१) १८४४: इंग्लिश भौतिक रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचे निधन

१.२) २०१५: भारताचे ११ वे राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे निधन

2) सागरी शिखर परिषद 2025

  • दिनांक – 16 जुलै 2025
  • ठिकाण – मुंबई
  • उद्देश – राज्यातील बंदर विकास आणि जलवाहतूक क्षेत्रातील गुंतवणूक, धोरणे आणि संधी यावर चर्चा करणे आहे.
  • आयोजन – राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय व बंदरे विभाग आणि महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने 
  • उद्घाटन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

3) स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2024-25

  • पुरस्कार आवृत्ती – 9 वी
  • आयोजन – भारत सरकारचे गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय
  • स्वच्छ शहर पुरस्कार
    • 1st – इंदौर (मध्यप्रदेश – सलग 8 वेळा)
    • 2nd – सुरत (गुजरात)
    • 3rd – नवी मुंबई (महाराष्ट्र)
    • 7th – पिंपरी-चिंचवड
    • 8th – पुणे शहर
  • हे लक्षात ठेवा – महाराष्ट्राबद्दल
    • 10 लाख+ लोकसंख्या – पिंपरी चिंचवड (सातवा क्रमांक – स्वच्छ शहर)
    • 10 लाख+ लोकसंख्या – पुणे(आठवा क्रमांक – स्वच्छ शहर)
    • 3 ते 10 लाख लोकसंख्या – मीरा भाईंदर (पहिला क्रमांक – स्वच्छ शहर)
    • 50 हजार ते 3 लाख – लोणावळा (चौथा क्रमांक – सुपर स्वच्छ लीग शहरे)
    • 20 हजार ते 50 हजार – विटा (पहिला क्रमांक – सुपर स्वच्छ लीग शहरे)
    • 20 हजार ते 50 हजार – सासवड (दुसरा क्रमांक – सुपर स्वच्छ लीग शहरे)
    • 20 हजार ते 50 हजार – देवळाली प्रवरा (तिसरा क्रमांक – सुपर स्वच्छ लीग शहरे)
    • 20 हजार पेक्षा कमी – पाचगणी (पहिला क्रमांक – सुपर स्वच्छ लीग शहरे)
    • 20 हजार पेक्षा कमी – पन्हाळा (तिसरा क्रमांक – सुपर स्वच्छ लीग शहरे)

4) महाराष्ट्रातील इस्लामपूर आता ईश्वरपूर

  • घोषणा दिनांक – 18 जुलै 2025
  • गाव – इस्लामपूर
  • तालुका – वाळवा
  • जिल्हा सांगली
  • नाव बदलाचा प्रस्ताव आता केंद्रकडे पाठवला जाणार आहे
  •   सध्या बदललेली नावे लक्षात ठेवा
    • औरंगाबाद जिल्हा –  छत्रपती संभाजीनगर जिल्हा
    • उस्मानाबाद जिल्हा -धाराशिव जिल्हा
    • अहमदनगर जिल्हा – अहिल्यानगर जिल्हा
    • वेल्हे तालुक्याचे – राजगड

5) 2036 च्या ऑलिम्पिक खेळांचे आयोजन

  • भारताची तयारी – अहमदाबादचे नाव प्रस्तावित
  • भारत सरकारने 2036 च्या ऑलिम्पिक खेळांच्या आयोजनासाठी गुजरातमधील अहमदाबाद शहराचे नाव अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे (IOC) सुचवले आहे.
  • खेळांचे आयोजन मोतीरा (नरेंद्र मोदी स्टेडियम) या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमच्या परिसरात करण्याचा विचार आहे.
  • भारताने याआधी 1951 व 1982 मध्ये एशियन गेम्स आणि 2010 मध्ये कॉमनवेल्थ गेम्स यशस्वीपणे आयोजित केले आहेत.
  • 2036 ऑलिम्पिक कोणत्याही देशाला अजून दिले गेलेले नाहीत.
    • त्यामुळे भारतासमोर सुवर्णसंधी
    • इतर स्पर्धक देश: इंडोनेशिया, टर्की, कतार, पोलंड, यांच्याकडूनही यजमानपदासाठी तयारी सुरू
  • महत्त्वाची नोंद (स्पर्धा परीक्षांसाठी):
    • भारतात आजवर एकदाही समर ऑलिम्पिक झालेले नाहीत
    • IOC म्हणजे International Olympic Committee – मुख्यालय: लुसान, स्वित्झर्लंड
    • 2032 चे समर ऑलिम्पिक – ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया
    • 2028 – लॉस एंजेलिस, अमेरिका
    • 2024 – पॅरिस, फ्रान्स

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment