सेट (SET) परीक्षा जाहिरात 2024 | SET Exam Advertisement 2024 |

सेट (SET) परीक्षा जाहिरात 2024 | SET Exam Advertisement 2024 |

सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) 2024 जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

परीक्षा दिनांक – 7 एप्रिल 2024
ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची तारीख – 12 जानेवारी, 2024 ते 31 जानेवारी, 2024
विलंब शुल्कासहित अर्ज भरण्याची तारीख – 01 फेब्रुवारी, 2024 ते 07 फेब्रुवारी, 2024

सेट परीक्षेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासंबंधीची व या परीक्षेची संपूर्ण माहिती पुढील संकेतस्थळावर (https://setexam.unipune.ac.in) दि.१२.०१.२०२४ पासून उपलब्ध होईल..

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment