Skip to content1) B 20 शिखर परिषदेचे आयोजन दिल्ली येथे करण्यात आले होते.
2) ASEAN भारताच्या आर्थिक मंत्र्यांची बैठक इंडोनेशिया देशात होत आहे.
3) 26 वी राष्ट्रीय गव्हर्नन्स परिषद 2023 इंदोर मध्ये पार पडली.
4) इन्फोसिसने इन्फोसिसच्या डिजिटल इनोवेशन चा चेहरा म्हणून ‘राफेल नदाल‘ यांची ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती.
5) पहिले ‘संत चोखामेळा साहित्य संमेलन’ आळंदी येथे आयोजित करण्यात येणार आहे.
6) 2024 ची 16 वी ब्रिक्स रशिया मध्ये पार पडणार.
7) युट्युब वर चंद्रयान 3 तीन मधील लँडिंग चा व्हिडिओ जगातील सर्वाधिक पाहिलेला थेट प्रवाहित व्हिडिओ बनला आहे.
8) ‘0ne Electric’ ही कंपनी आफ्रिकेत उत्पादन करणारी पहिली भारतीय ( EV) कंपनी बनली.
9) कर्नाटक राज्य राष्ट्रीय शैक्षणिक धोरण रद्द करून नवीन शैक्षणिक धोरण तयार करणार.
10) पेंच व्याघ्र प्रकल्पाने सायकल सफारी सुरू केली आहे.
11) भारतातील पहिली वॉटर टॅक्सी नवी मुंबईत सुरू.
12) खेलो इंडिया च्या वुमन्स क्लिक चे नाव बदलून ‘अस्मिता महिला लीग‘ ठेवले.
13) DRDO च्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी ‘के विजय राघवन‘ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन.