चालू घडामोडी : 1 SEPT 2023

1) देशाचा विकासदर 7.8 % वर

  • एप्रिल -जून या तिमहितील वाढ 7.8% वर
  • जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था
  • NSO ने सादर केला अहवाल

2) भारतातील क्रिकेट सामन्यांचे प्रसारण हक्क ‘viacom 18’ कडे.

3) आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली तृतीयपंथी खेळाडू ‘कॅनडाच्या’ महिला संघाकडून खेळणार = ‘डॅनिअल मॅकगेई’ ही तृतीयपंथी क्रिकेटपटू.  

4) ‘जया वर्मा सिन्हा’ रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यकक्षा.

  • त्यांनी भारत- बांग्लादेश ‘मैत्री एक्सप्रेस’ सुरू केली होती.

Leave a Comment