1) कॅलिफोर्नियात जातिभेदविरोधी विधेयकाला मंजूरी
- अमेरिकेतील पाहिलेच राज्य
2) चंद्रावर आढळले गंधक ( सल्फर ) आणि ऑक्सिजन
- चंद्रयान 3 वरील LIBS या उपकरणाने ही निरीक्षणे नोंदवली.
- यासोबतच अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोरीउम, टिट्यानिअम , मॅंगनीज , सिलिकॉन देखील आढळले.