Current Affairs | चालू घडामोडी | 20 FEB 2024
1) 20 फेब्रुवारी
- दिनदयाळ अंत्योदय योजना = 20 फेब्रुवारी 2016
- राष्ट्रीय शहरी आजीविका अभियानाचे नामांतर दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी आजीविका अभियानात केले गेले
- मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश यांना 23 व्या आणि 24 व्या राज्याचा दर्जा = 20 फेब्रुवारी 1987
2) दांडपट्टा = महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित
3) ऊसतोड कामगारांच्या वारसांना दिलासा
- लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे
- ऊस तोडणीचे काम करत असताना अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत
4) भारतातील पहिले AI विद्यापीठ महाराष्ट्रातील कर्जत, रायगड येथे
5) ‘बाफ्टा फिल्म अवॉर्ड्स 2024’
- बाफ्टा फिल्म पुरस्कार 2023 ची यादी
- बेस्ट फिल्म – ओपनहायमर
- सर्वोत्कृष्ट अभिनेता- सिलियन मर्फी (ओपनहायमर)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- एम्मा स्टोन (पुअर थिंग्स)
- बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर – ‘ओपनहायमर’ रॉबर्ट डाउनी जूनियर
- बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस – ‘द होल्डओवर्स’ डेविन जॉय रैंडोल्फ
6) उत्तर भारताची हवा सुधारली, दक्षिणेतील बिघडली
- ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीज’ने केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हा अभ्यास ‘एन्सेव्हियर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.
- बदलणाऱ्या हवामानाचा परिणाम हवेच्या दर्जावर होत असल्याचे अभ्यासकांनी यात म्हटले आहे.
- हा अभ्यास करताना त्यांनी नव्याने विकसित केलेल्या ‘एनआयएएस-सफर’ च्या हवेच्या दर्जाच्या अंदाजाचा वापर केला. कृत्रिम बुद्धिमतेच्या स्वदेशी प्रणालीचा त्यांनी यात वापर केला आहे.
7) भारतीय लष्करासाठी टाटा समूहाने बनवला स्पाय सॅटेलाईट
- टाटा समूहाने भारतीय लष्कराच्या मदतीसाठी एक उपग्रह (Tata Spy Satellite) तयार केला आहे.
- एखाद्या खासगी कंपनीने तयार केलेला हा भारताचा पहिला लष्करी दर्जाचा गुप्तचर उपग्रह आहे.
- इलॉन मस्कची कंपनी स्पेसएक्सच्या (SpaceX) रॉकेटमधून हा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे.
8) पासपोर्ट रँकिंग मधे भारत 85 व्या नंबरवर
- फ्रान्स = पहिला देश
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel