Current Affairs | चालू घडामोडी | 15 JUN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 15 JUN 2024

1) 15 जून

1.1) शेतकऱ्यांचा शेवटचा उठाव = 15 जून 1875

  • गाव = मुधाळी (भीमथडी)

1.2) माहिती अधिकार कायदा, 2005 राष्ट्रपती मंजुरी = 15 जून 2005

2) तंत्रज्ञानातील मक्तेदारी संपवणे आवश्यक . ‘जी 7’ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची आग्रही भूमिका

  • अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, इटली आणि जपान या जगातील श्रीमंत देशांच्या G7 समूहाची 50 वी परिषद इटलीत सुरू आहे
  • ‘आऊटरीच’ उपक्रम परिषदेमध्ये अंतर्भूत करण्यात आला. या उपक्रमाचे निमंत्रित म्हणून मोदी गेले आहेत.
  • ‘एआय फॉर ऑल’ हे भारतातील एआय मिशनचे प्रधान उद्दिष्ट आहे. एआयच्या क्षेत्रातील जागतिक भागीराच्या मोहिमेचा भारत एक संस्थापक देश आहे,’ याकडे मोदींनी लक्ष वेधले

3) राज्यात नवीन कौशल्य धोरण तयार होणार

  • कालसुसंगत कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्यासाठी राज्याचे कौशल्य धोरण तयार करण्यात येणार आहे.
  • त्यासाठी कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांचा समावेश असलेली समिती नियुक्त करण्यात आली असून, धोरणाचा प्रारूप मसुदा सादर करण्यासाठी समितीला एका महिन्याची मुदत देण्यात आली आहे
  • प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियान
    • उद्देश = राज्यातील उद्योगधंद्यांना पूरक मनुष्यबळाची उपलब्धता, राज्यातील युवा वर्गास त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणे
    • त्याद्वारे खासगी, शासकीय, निमशासकीय प्रशिक्षण संस्थांमार्फत ग्रामीण, शहरी भागात कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येतात
    • तर उच्चकौशल्य प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ कार्यरत आहे. ➡️ हे धोरण शाश्वत पर्यावरण विकासाशी पूरक, लिंग समानतेवर आधारित असणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे

4) नुकत्याच झालेल्या चार राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर झालेले नवनियुक्त मुख्यमंत्री

  • ओडिशा
    • मुख्यमंत्री – मोहन मांझी
    • उपमुख्यमंत्री – केवी सिंह देव आणि प्रवती परीडा.
  • आंध्रप्रदेश
    • मुख्यमंत्री – चंद्राबाबू नायडू
    • उपमुख्यमंत्री – पवन कल्याण
  • सिक्कीम
    • मुख्यमंत्री – प्रेम सिंह तामांग
  • अरुणाचल प्रदेश
    • मुख्यमंत्री – पेमा खांडू

5) जागतिक हवामान संघटना( WMO)

  • मुख्यालय:- जिनिव्हा
  • WMO च्या “पहिल्या महिला महासचिव” होण्याचा मान प्रोफेसर Andrea Celesto Saulo (सेलेस्टे साऊलो) यांना मिळाला आहे.
  • पदभार:- 1 जानेवारी 2024 ला स्वीकारला
    • पदाचा कार्यकाळ:- 4 वर्ष
    • पूर्वीचे महासचिव :- Petteri Taalas
  • Celeste Saulo यांनी 2014 पासून अर्जेन्टीनाच्या राष्ट्रीय हवामान सेवेच्या संचालक म्हणून काम केले.
    • जुन 2015 :- WMO कार्यकारी परिषद सदस्य म्हणून निवड
    • एप्रिल 2018:- WMO द्वितीय उपाध्यक्ष म्हणून निवड
    • जुन 2019:- WMO vice president प्रथम उपाध्यक्ष म्हणून निवड.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment