Current Affairs | चालू घडामोडी | 05 FEB 2026
1) ५ फेब्रुवारी दिनविशेष
१.१) १२९४: अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला सर केला आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त झाला
१.२) १९५२: स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या
१.३) १९४८: महाराष्ट्रातील पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त – नीला सत्यनारायणन
१.४) २००३: भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा

2) अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लावलेली टॅरिफ 50% वरून 18% पर्यंत कमी केली
- घोषणा – 2 फेब्रुवारी 2026
- ऑगस्ट 2025 मध्ये ट्रम्प यांनी 50% टॅरिफ लावले होते
- नवीन दर → 18% (रेसिप्रोकल टॅरिफ 25% वरून 18% पर्यंत कमी,
- 25% पेनल्टी टॅरिफ पूर्णपणे काढला
- ऑगस्ट 2025 मध्ये ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लावले होते (रशियन तेल खरेदीमुळे)

3) भारतीय रेल्वेने 7 नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर जाहीर केले आहेत
- एकूण नवीन कॉरिडॉर – 7
- पहिला हायस्पीड कॉरिडॉर (मुंबई-अहमदाबाद 2029 पर्यंत पूर्ण)
- नवीन कॉरिडॉर
- दिल्ली–जयपूर–उदयपूर–अहमदाबाद
- दिल्ली–आगरा–लखनऊ–वाराणसी–पटना
- मुंबई–नागपूर–हावडा (कोलकाता)
- चेन्नई–बेंगळुरू–म्हैसूर
- दिल्ली–चंदीगड–अमृतसर
- हैदराबाद–विशाखापट्टणम
- कोची–तिरुअनंतपुरम–मंगलुरू

4) महाराष्ट्रात पुढील 5 वर्षांत 300 कोटी झाडे लावण्याचे लक्ष्य
- उपक्रम – हरित महाराष्ट्र मिशन / हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापना प्रस्ताव
- कालावधी – 2025 ते 2030 या कालावधीत
- उद्दिष्टे – पहिल्या वर्षात सुमारे 20 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट
- बांबू, साग इत्यादी उपयुक्त वृक्ष लागवडीवर भर
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा केली

5) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – चर्चेतील मुद्दा
- अध्यक्ष -1999 ते 2023 – शरद पवार
- अध्यक्ष – 2023 ते 2026 – अजित पवार
- अध्यक्ष -31 जानेवारी 2026 पासून सुनेत्रा अजित पवार
- संस्थापक –
- शरद पवार
- पी. ए. संगमा
- तारिक अन्वर
- स्थापना -10 जून 1999
- मुख्यालय – नवी दिल्ली
- 7 फेब्रुवारी 2024 – निवडणूक आयोगाचा चिन्ह अजितदादांना

6) क्रेफोर्ड पुरस्कार २०२६
- नाव – Crafoord Prize
- विजेता – वीरभद्रन रामनाथन (भारतीय वंश, अमेरिका)
- जन्म – 1944, मदुराई, तमिळनाडू, भारत.
- शिक्षण – IIT मद्रास (बी.टेक.), आणि स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क (पीएचडी).
- “भूविज्ञानाचा नोबेल” म्हणून या पुरस्काराची ओळख
- क्षेत्र – भूविज्ञान / पर्यावरण विज्ञान
- मुख्य योगदान – CFCs, ग्रीनहाऊस प्रभावावर महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे
- पुरस्कार रक्कम – 90 लाख रुपये
- पुरस्कार स्थापना – 1980 (Holger आणि Anna-Greta Crafoord
- यापूर्वी मिळालेले पुरस्कार
- 2009 -Tyler Prize
- 2007 – UNEP Champions of the Earth
- 2011 -पद्म भूषण

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel