Skip to content1) पहिले ‘C-295’ हवाई दलात दाखल.
- ‘Airbus’ या कंपनीने तयार केलेले विमान 13 सप्टेंबर रोजी भारतात दाखल झाले होते.
- याचवेळी ‘ड्रोनशक्ती 2023’ चे ‘हिंडन’ या हवाई तळावर आयोजन केले गेले.
2) टाटा मोटर्सतर्फे पहिली हायड्रोजन बस.
- टाटा मोटर्स ने तयार केलेल्या या देशातील पहिल्या हायड्रोजन बसला देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी ‘IOCL’ कंपनीला सुपूर्द केले.
3) नवीन शैक्षणिक धोरनातील ‘Multiple Entry, Multiple Exit’ च्या अंमलबजावणीत अडचणी.
- खासदार विवेक ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील स्थायी समितीने सादर केलेल्या अहवालात हा मुद्दा उपस्थित केला.
4) बँक ऑफ महाराष्ट्र बँकेला ‘कीर्ती पुरस्कार’
- राजभाषा हिंदीच्या संवर्धनासाठी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे राजभाषेचा सर्वोच्च सन्मान प्रदान केला.
5) तमिळनाडुमधील ‘चिदंबरनार खंदर’ हे ग्रीन अमोनिया हाताळणारे भारतातील पहिले बंदर बनले.
6) मीरा-भाईंदरमध्ये राज्यातील पहिले संगीत गुरुकुल साकारणार.
7) 11 राज्यांतील 9 वंदे भारत एक्सप्रेस एकाच दिवशी सुरुवात.