चालू घडामोडी
Your blog category
ऑगस्ट मधील महत्वाचे : 2023
1) B 20 शिखर परिषदेचे आयोजन दिल्ली येथे करण्यात आले होते. 2) ASEAN भारताच्या आर्थिक मंत्र्यांची बैठक इंडोनेशिया देशात होत आहे. 3) 26 वी राष्ट्रीय गव्हर्नन्स परिषद 2023 इंदोर मध्ये पार पडली. 4) इन्फोसिसने इन्फोसिसच्या डिजिटल इनोवेशन चा चेहरा म्हणून ‘राफेल नदाल‘ यांची ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती. 5) पहिले ‘संत चोखामेळा साहित्य संमेलन’ आळंदी येथे … Read more
चालू घडामोडी : 29 AUG 2023
*राष्ट्रीय क्रीडा दिन* 1) चंद्रयान 3 कडून तापमानचा पहिलं संदेश मिळाला. 2) आनंदी समूह शाळा 3) आदित्य L1 मिशन सूर्याचा पृष्ठभाग 6000 अंश सेंटीग्रेडवर असताना कोरोनाचे तापमान सुमारे एक दशलक्ष अंशापर्यंत कसे पोहचले याची देखील माहिती मिळेल. 4 प्रमुख उद्दिष्ट L1 म्हणजे काय ? 4) शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार 5) राज्य क्रीडा दिन
चालू घडामोडी : 25 AUG 2023
1) चंद्रयान 3 ‘प्रज्ञान’ बग्गीचा चंद्रावरील प्रवास सुरू चंद्रावरील एक दिवस ( म्हणजे पृथ्वीवरील 14 दिवस ) ही बग्गी कार्यरत राहील. या आपल्या चंद्रयान 3 मोहिमेला ‘नासा’ व ‘ESA’ म्हणजेच युरोपियन अंतराळ संशोधन संस्था यांचा देखील हातभार लागलेला आहे. 2) ज्येष्ठ अभिनेत्री ‘सीमा देव’ यांचे निधन ( 24 ऑगस्ट 2023 रोजी ) पूर्वाश्रमीचे नाव … Read more
चालू घडामोडी : 23 AUG 2023
१) चांद्रयान -३ – मोहिमेतील महत्वाची उपकरणे १) लँडर = लँडेर ‘विक्रम’ हे मुख्य उपकरण आहे. २) रोव्हर = रोव्हर ‘प्रज्ञान’ हे विक्रम लँडेर च्या आत ठेवले आहे.चंद्राच्या पृष्टभागावर उतरून खनिजे व अन्य सामग्रीबाबत माहिती गोळा करणे याचे मुख्य काम. २) फडणवीस यांना जपानी विद्यापीठाची मानद डॉक्टरेट. ३) देशातील पहिली हायड्रोजन … Read more
चालू घडामोडी : 22 AUG 2023
१) SC ने सोमवारी, बलात्कारपीडितेस २७ आठवड्यानंतर गर्भपातास परवानगी दिली.– वैद्यकीय कायद्यानुसार २४ आठवड्यापर्यंत अशी परवानगी दिली जाऊ शकते. २) BRICS परिषद २०२३ – २२ ते २४ ऑगस्ट– ठिकाण- जोहान्सबर्ग ( द आफ्रिका )BRICS विषयी =– गोल्डमन सॅक्सचे जागितक अर्थशास्त्र संशोधन प्रमुख ‘ टेरेन्स जेम्स ओ ‘निल’ यांनी २००१ मध्ये ‘BRIC’ हि संज्ञा मांडली.– जिम … Read more